वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Online Bharti

Government jobs have been made available for the eligible candidates. Like Banking jobs, Railway job, UPSC, MPSC

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत रु. ८,०००/- दरमहा (रु. २५०/- प्रतिसत्र) वेतनावर योग प्रशिक्षक पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

NHM ZP Amravati YT Recruitment 2023 - District Health Officer, District Council Amravati invites Offline applications in...

Read More »

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत मोबाईल मेडिकल युनिटसाठी एटापल्ली आणि कोरची, जि. गडचिरोली येथे वैदयकीय अधिकारी-स्त्री, एएनएम/अधिपरिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि औषधनिर्माता पदांच्या एकूण ८ भरतींसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

NHM ZP Gadchiroli MMU Recruitment 2023 - District Health Officer, District Integrated Health & Family Welfare Society...

Read More »

खरेदी व भांडार संचालनालय (DPS), अणू ऊर्जा विभाग अंतर्गत B.Sc/B.Com/Diploma Eng. शिक्षितांसाठी रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/- पर्यंतच्या वेतनावर कनिष्ठ खरेदी सहाय्यक व कनिष्ठ भांडारपाल पदांच्या एकूण ६२ भरती जाहीर

DPS JPA/JPS Recruitment 2023 - Directorate of Purchase & Stores, Department Of Atomic Energy invites Online..

Read More »

अमृतवाहिनी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, जि. अहमदनगर येथे M. Pharm./Ph.D./M.Lib शिक्षितांसाठी सहाय्यक प्राध्यापक आणि ग्रंथपाल पदांच्या एकूण ४ भरतींसाठी जाहिरात प्रकाशित

AIP Dist. Ahmednagar Job Recruitment 2023 - Amrutvahini Institute Of Pharmacy, Dist. Ahmednagar invites Online..

Read More »

राष्ट्रीय आयुष अभियान (NAM), जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत रु. १८,०००/- दरमहा वेतनावर डेटा एंट्री ऑपरेटर आणि रु. ३५,०००/- दरमहा वेतनावर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक पदभरती जाहीर

NAM ZP Gadchiroli Recruitment 2023 - District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Gadchiroli...

Read More »

महावितरण, अमरावती ग्रामीण विभाग येथे ६९ आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण भरतीसाठी अर्जाची सूचना

Mahavitaran Amravati (R) Apprenticeship 2023 - Mahavitaran, Amravati Rural region invites Online applications in prescribed format...

Read More »

जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे सामाजिक शास्त्रे/आपत्ती व्यवस्थापन पदवी/पदव्युत्तर पदवीधरांसाठी रु. ४५,०००/- दरमहा वेतनावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पदावर नोकरीची संधी

MDRM Jalgaon DDMO Recruitment 2023 - Collector Office, Jalgaon invites Offline applications in prescribed format from...

Read More »

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद, सातारा येथे १५ व्या वित्त आयोगांतर्गत कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या एकूण ४४ भरतींसाठी अर्जाची सूचना

NHM ZP Satara BPHU Recruitment 2023 - National Health Mission, District Health Society, District Council, Satara invites...

Read More »