वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Online Bharti

Government jobs have been made available for the eligible candidates. Like Banking jobs, Railway job, UPSC, MPSC

रेल्वे बोर्डाने अचानक परीक्षा रद्द केली! संपूर्ण अपडेट जाणून घ्या.

Railway Canceled Exam

Railway Board Has Suddenly Cancelled the Exam! इन्स्पेक्टर विभागीय पदोन्नती परीक्षेचा पेपर लीक झाल्यानंतर रेल्वे बोर्डाने सर्व प्रलंबित गट C विभागीय निवड प्रक्रिया रद्द केली आहे. बोर्डाने स्पष्ट केले आहे की, पुढील आदेश येईपर्यंत कोणतीही निवड प्रक्रिया सुरू केली जाऊ शकणार नाही.

Read More »

बाजारात सोने खरेदीसाठी जात आहात का? जाणून घ्या आजचा १० ग्रॅम सोन्याचा भाव किती ?

Todays Gold Rate

Todays Gold Rate 10th March 2025 :आज, 10 मार्च रोजी जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सोमवारचे ताजे दर नक्कीच तपासा.

Read More »

निपुण महाराष्ट्र अभियान सुरू – Nipun Maharashtra Mission Begins!

nipun maharashtra abhiyan

Nipun Maharashtra Mission Begins! : विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी राज्य शासनाने निपुण महाराष्ट्र अभियान अधिक काटेकोरपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत नागपूर जिल्ह्यात मार्च ते जून या चार महिन्यांत हा उपक्रम प्रभावीपणे लागू केला जाणार आहे.

Read More »