वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Online Bharti

Government jobs have been made available for the eligible candidates. Like Banking jobs, Railway job, UPSC, MPSC

भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), मुंबई येथे रु. ३५,४००/- ते रु. २,०९,२००/- पर्यंतच्या वेतनावर विविध निमवैदयकीय, शिक्षकेतर आणि विविध शैक्षणिक पदांच्या एकूण ८ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

IIT Mumbai T/NT Recruitment 2024 - Indian Institute Of Technology, Mumbai invites Online applications till last...

Read More »

उपविभाग कुडाळ, जि. सिंधुदुर्ग अंतर्गत पोलीस पाटील पदभरतींसाठी लेखी परीक्षा आणि मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर

PP Kudal Dist. Sindhudurg Recruitment 2024 - Sub-Divisional Officer cum Sub-Divisional Magistrate Office, Kudal...

Read More »

सिंहगड एकेडमी, कोर्टी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर येथे B.Tech./M.Tech/इतर संबंधित पदवीधारकांसाठी NEET/JEET अध्यापक पदांच्या एकूण ८ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

SPSPM Recruitment 2024 - Sinhgad Academy, Korti, Tal. Pandharpur, Dist. Solapur invites Online applications till last date...

Read More »

जिल्हा परिषद, सांगली अंतर्गत ग्रामीण स्त्री उमेदवारांसाठी जि. प. स्वीय निधी योजने अंतर्गत रु. ५,०००/- पर्यंत प्रति लाभार्थी अनुदानावर ५५० लाभार्थी निवडीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

ZP Sangli SNY Notification 2024 - Chief Executive Officer, District Council, Sangli invites Offline applications in prescribed....

Read More »

दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशन लि. (MUCBFL) अंतर्गत पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. १५,०००/- दरमहा वेतनावर कनिष्ठ लिपिक ग्रेड – २ पदांच्या एकूण १५ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

MUCBFL JC Nanded Recruitment 2024 - The Maharashtra Urban Co-operative Banks' Federation Ltd., Mumbai invites Online...

Read More »

इंदिरा गांधी शासकीय वैदयकीय महाविदयालय (IGGMC), नागपूर येथे अनोंदणीकृत कनिष्ठ निवासी-I, II, III, गृह अधिकारी आणि निबंधक पदांच्या एकूण ६६ भरतींसाठी अर्जाची सूचना

IGGMC Nagpur JR/HO/R Recruitment 2024 - Indira Gandhi Government Medical College, Nagpur invites Offline applications...

Read More »

डॉ. डी. वाय. पाटील होमिओपॅथिक वैदयकीय महाविदयालय आणि संशोधन केंद्र येथे विविध वैदयकीय शिक्षक पदांच्या एकूण ८ भरतीसाठी अर्जाची सूचना

DPU HMC Pune Recruitment 2024 - Dr. D. Y. Patil Homoeopathic Medical College & Research Center, Pimpari, Pune invites....

Read More »

पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) अंतर्गत दिव्यांग भवन फाऊंडेशन, पिंपरी, पुणे पदव्युत्तर शिक्षितांसाठी येथे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कार्यकारी सहाय्यक पदनियुक्तीसाठी अर्जाची सूचना

PCMC DBF Recruitment 2024 - Chairman, Pimpari Chinchwad Municipal Corporation, Divyang Bhavan Foundation, Pimpri...

Read More »