वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Online Bharti

Government jobs have been made available for the eligible candidates. Like Banking jobs, Railway job, UPSC, MPSC

“कनिष्ठ लेखापाल” पदांची लेख कोशागर नागपूर येथे भरती!

lekha koshagar Recruitment 2025

Lekha koshagar Nagpur Recruitment 2025 : महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक, लेखा व कोषागारे, नागपूर विभाग, नागपूर अंतर्गत "कनिष्ठ लेखापाल" पदांसाठी एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावयाचे आहेत. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2025 आहे.

Read More »