वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Online Bharti

Government jobs have been made available for the eligible candidates. Like Banking jobs, Railway job, UPSC, MPSC

खुशखबर !! आता महिलांना मिळणार मोफत किचनची भांडी ! आत्ताच अर्ज करा

Free Kitchen Kit for Women

राज्यसरकारने २०२५ मध्ये बांधकाम मजुरांसाठी व महिलांसाठी एक नवीन योजना सुरु केली आहे, ज्या योजनेअंतर्गत त्यांना मोफत किचन किट वितरित केले जाणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे कामगारांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यात मदत करणे आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणे. या योजनेचे मुख्य ध्येय बांधकाम मजुरांच्या जीवनात व्यावहारिक सुधारणा घडवून आणणे आहे .  राज्य सरकारने ओळखले आहे की कामगारांना केवळ रोजगाराच्या संधीपुरते मर्यादित न राहता , त्यांच्या दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजांकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Read More »

महिलांना ‘या’ योजनेअंतर्गत मिळणार दरमहा ७००० रुपये ! आताच अर्ज करा

Vima Sakhi Yojana 2025

सर्व आणि फक्त महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारच्या या योजनेच्या मार्फत महिलांना दरमहा ७००० रुपये मिळणार आहेत. ती योजना म्हणजे कोणती योजना ? ती विमा सखी योजना ही  आहे. ही योजना फक्त महिलांसाठी आहे. या योजनेचा लाभ फक्त महिलांना घेता येईल. महिलांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबविल्या जातात तशीच ही एक योजना आहे. ज्यामध्ये महिलांना दर महिन्याला ७ हजार रुपये मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना अर्ज कुठे आणि कसा करायचा? पात्रता काय ? कागदपत्रे काय लागतील ? या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Read More »

शेतकऱ्यांना मिळणार १०००० रुपये पर्यंत अनुदान ! बघा सविस्तर माहिती

Farmers Receive 10000 rupees

शेतकऱ्यांसाठी राज्यसरकारने "फ्री टोकन यंत्र योजना " सुरु केलेली आहे. या योजनेअंतर्गंत पात्र लाभार्थ्याला १०००० रुपये चे अनुदान दिले जाणार आहे. ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागअंतर्गत राबवली जाते. राज्यातील छोट्या आणि गरजू शेतकऱ्यांसाठी ही योजना कुठल्याही वरदानापेक्षा कमी नाही आहे. कारण शेती करत असताना महत्वाचा भाग हा पेरणीचा असतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल वर कृषी यांत्रिकीकरण सोबत ही सुद्धा सुरु आहे.

Read More »