JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Online Bharti

IBPS PO मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर !

IBPS PO Result Declare

IBPS PO Mains Exam Result Declare : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने क्लर्क मुख्य परीक्षा 2024 चा निकाल जाहीर केला आहे. उमेदवार जे कस्टमर सर्व्हिस असोसिएट्स (CSA) मुख्य परीक्षेला बसले होते, त्यांना निकाल आता IBPS च्या अधिकृत वेबसाइट, ibps.in वर उपलब्ध आहे. त्यांना त्यांचा निकाल पाहण्यासाठी लॉगिन डिटेल्स प्रविष्ट करून तो डाउनलोड करावा लागेल.

Read More »

आजपासून जेईईचे दुसरे सत्र, २ ते ९ एप्रिल चालणार परीक्षा !

NTA JEE Main Exam 2 2025

NTA JEE Main 2025 Session 2 : देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणारी जेईई परीक्षा २ ते ९ एप्रिलदरम्यान विद्यार्थ्यांना द्यावी लागणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, २ ते ४ एप्रिलदरम्यान बी.ई. आणि बी.टेकसाठी पेपर १ ची परीक्षा होईल. ही परीक्षा सकाळी ९ ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळात घेतली जाईल.

Read More »

MPSC अंतर्गत लिपिक-टंकलेखक संवर्ग नियुक्ती पसंतीक्रम सादर करण्यासाठी मुदतवाढ, नवीन तारीख जाणून घ्या

MPSC Clerk-Typist Exam

MPSC Clerk-Typist Exam : महाराष्ट्र गट क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ अंतर्गत 'लिपिक-टंकलेखक' संवर्ग नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रम सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. दिनांक ११ फेब्रुवारी, २०२५ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात आली होती.

Read More »