वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Online Bharti

Government jobs have been made available for the eligible candidates. Like Banking jobs, Railway job, UPSC, MPSC

खुशखबर!! लाडक्या बहिणींना मिळणार १ लाख रुपये पर्यंत कर्ज ! आजच अर्ज करा

Ladki Bahin Recieve Loan upto 1 lakh

महाराष्ट्र राज्यसरकारच्या "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण " योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळावं यासाठी एक नवीन संधी चालून आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून आता महिलांना १ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे आणि ते पण शून्य टक्के व्याजदराने लाडक्या बहिणींना अर्ज मिळणार आहे. हा कर्ज पुरवठा मुंबई बँक करत असून ५  ते १० महिला एकत्र येऊन लघुउद्योग सुरु करू शकतात.

Read More »

मानस एग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर लि., नागपूर – ITI/ इतर ; ४७ प्रशासकीय/तंत्रज्ञ कर्मचारीवृंद पदांसाठी मुलाखतीची सूचना

MAIIL Recruitment 2025 - Manas Agro Industries & Infrastructure Limited, Nagpur invites Online application & has arranged......

Read More »