वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Online Bharti

Government jobs have been made available for the eligible candidates. Like Banking jobs, Railway job, UPSC, MPSC

व्ही. कौशल्यायण महिला महाविद्यालय, ता. देवरी, जि. गोंदिया येथे पदव्युत्तर शिक्षित/Ph.D. शिक्षितांसाठी संचालक-शारीरिक शिक्षण, ग्रंथपाल आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ३ भरतींसाठी अर्जाची सूचना

VKMM Dist. Gondia Teaching Recruitment 2023 - V. Kausalayan Mahila Mahavidyalaya, Tal. Deori, Dist. Gondia invites Offline...

Read More »

कर्मवीर दादासाहेब कन्नमवार अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर येथे B.E./B. Tech/B. S./M.E./M. Tech./M. S./Ph.D. शिक्षितांसाठी सहाय्यक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदांच्या एकूण ३ भरतींसाठी अर्जाची सूचना

KDKCE Nagpur Job Recruitment 2023 - Karmavir Dadasaheb Kannamwar Engg. College, Nagpur invites Offline. applications...

Read More »

परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय, डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालय, नागपूर येथे स्त्री सहाय्यक परिचारिका प्रसविका (एएनएम) अभ्यासक्रम प्रवेश भरतीच्या ३ जागांसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

DMGWH Nagpur ANM Course Notification 2023 - Medical Superintendent, Daga Memorial Government Women Hospital...

Read More »

विदर्भ मर्चंट्स अर्बन को-ऑप. बँक लि., हिंगणघाट येथे पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी माहिती तंत्रज्ञान अधिकारी आणि लिपिक पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

VMUCBL Hinganghat Recruitment 2023 - Vidarbha Merchants Urban Co-op Bank Ltd., Hinganghat  invites Online/Offline...

Read More »

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), महानगरपालिका, धुळे अंतर्गत १५ व्या वित्त आयोगांतर्गत वैद्यकीय अधिकारी-पूर्णवेळ आणि औषधनिर्माता पदांच्या एकूण १३ भरतींसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

NUHM Dhule Job Recruitment 2023 - Commissioner, Municipal Corporation Integrated Family & Welfare Society, Dhule has...

Read More »

ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो (BEE), नवी दिल्ली येथे १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. ३५,४००/- ते रु. १,१२,४००/- वेतनावर लघुलिपीक पदाच्या ३ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

BEE New Delhi Stenographer Recruitment 2023 - Secretory, Bureau of Energy Efficiency, New Delhi invites Offline applications....

Read More »

ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो (BEE), नवी दिल्ली येथे पदवीधरांसाठी रु. ३५,४००/- ते रु. १,१२,४००/- वेतनावर लेखापाल पदाच्या ३ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

BEE New Delhi Accountant Recruitment 2023 - Secretory, Bureau of Energy Efficiency, New Delhi invites Offline...

Read More »

भारतीय विज्ञान शिक्षा आणि अनुसंधान संस्थान (IISER), पुणे येथे M.S./M.Sc./M.Tech. in Life Sciences/Biotechnology शिक्षितांसाठी रु. २५,०००/- दरमहा वेतनावर प्रयोगशाळा अध्यापन सहाय्यक (LTA) पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

IISER Pune LTA P.G. Recruitment 2023 - Indian Institute Of Science Research & Education, Pune invites Offline applications...

Read More »