वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Online Bharti

Government jobs have been made available for the eligible candidates. Like Banking jobs, Railway job, UPSC, MPSC

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत महाराष्ट्र राजपत्रित निरीक्षक, वैधमापन गट-ब संवर्गातील एकूण ८३ पदभरतींसाठी निरीक्षक, वैधमापन गट-ब मुख्य सेवा परीक्षा-२०२३ प्रवेश अर्जासाठी जाहिरात प्रकाशित

MPSC MLMME-2023 Notification - Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed...

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत महाराष्ट्र राजपत्रित नागरी गट-अ आणि गट-ब संवर्गातील एकूण २०२ पदभरतींसाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय मुख्य सेवा परीक्षा-२०२३ प्रवेश अर्जासाठी जाहिरात प्रकाशित

MPSC MFDASME-2023 Notification - Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed...

Read More »

जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत १०/१२ वी/ITI उत्तीर्ण/पदविकाधारक/पदवीधर/BE/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. १९,९००/- ते रु. १,४२,४००/- पर्यंतच्या वेतनावर विविध गट ब अराजपत्रित आणि गट क संवर्गातील एकूण ४४९७ पदभरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

WRD Maharashtra Job Recruitment 2023 - Water Resources Department, Government Of Maharashtra invites Online...

Read More »

जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत १५ व्या वित्त आयोगांतर्गत “हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे” आपला दवाखाना, गोंदिया येथे वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) पदाच्या ४ भरतीसाठी मुलाखतीची सूचना

ZP Gondia MO Job Recruitment 2023 - Chief Executive Officer & District Health Officer, District Council Gondia has arranged...

Read More »

अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर येथे विविध बिगर वैद्यकीय पदांच्या एकूण ६८ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

AIIMS Non-Faculty Nagpur Job Recruitment 2023 - The Executive Director, All India Institute Of Medical Sciences, Nagpur...

Read More »

SNDT महिला विद्यापीठ, मुंबई येथे पदव्युत्तर शिक्षित/Ph.D. धारकांसाठी रु. ३७,४००/- ते रु. ६७,०००/- वेतनावर प्राचार्य (एसएनडीटी लॉ स्कूल) आणि रु. १,४४,२००/- दरमहा वेतनावर प्राध्यापक (डॉ. आंबेडकर चेअर इंटरडिसिप्लिनरी स्टडीज) पदावर नोकरीची संधी

SNDTWU Mumbai Job Recruitment 2023 - Smt. N. D. Thakarsi Women’s University invites Offline applications in prescribed....

Read More »

जिल्हा परिषद, गोंदिया अंतर्गत आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत रु. १७,०००/- ते रु. ४०,०००/- पर्यंतच्या वेतनावर विविध २९ वैद्यकीय आणि परावैद्यकीय पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

ZP Gondia 15th FC Job Recruitment 2023 - District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Gondia...

Read More »