वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Online Bharti

Government jobs have been made available for the eligible candidates. Like Banking jobs, Railway job, UPSC, MPSC

शिक्षण महर्षी डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर आणि बिझनेस स्टडीज, पुणे येथे पदवीकाधारक ते पदव्युत्तर/पी.एचडी धारकांसाठी प्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, शारीरिक शिक्षण निर्देशक, ग्रंथपाल आणि बिगर शैक्षणिक पदांच्या एकूण २४ भरतींसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

DYPCCBS Job Recruitment 2023 - Shikshan Maharshi Dr. D.Y. Patil College of Computer and Business Studies  invites....

Read More »

दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशन लि. (MUCBFL), मुंबई पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. १५,०००/- दरमहा वेतनावर कनिष्ठ लिपिक आणि रु. २२,०००/- दरमहा वेतनावर अधिकारी पदांच्या एकूण १७ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

MUCBFL Job Recruitment 2023 - The Maharashtra Urban Co-operative Banks' Federation Ltd., Mumbai invites Online....

Read More »

भारतीय विमानपत्तन आर्थिक नियमन प्राधिकरण (AERA), नवी दिल्ली येथे BE/B.Tech./M.Sc./पदवीधरांसाठी रु. ६७,७००/- ते रु. २,०८,७००/- वेतनावर अवर सचिव (नीती आणि सांख्यिकी) आणि अवर सचिव (तंत्रज्ञान) पदांच्या एकूण ४ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

AERA New Delhi Job Recruitment 2023 -  Airports Economic Regulatory Authority of India (AERA), New Delhi invites Offline...

Read More »

टाटा स्मृती केंद्र (TMC) अंतर्गत पदवीधर/पदव्युत्तर शिक्षित उमेदवारांसाठी रु. ५६,१००/- दरमहा वेतनावर वैद्यकीय भौतिकवादी ‘क’ आणि रु. ३५,४००/- दरमहा वेतनावर वैज्ञानिक सहाय्यक ‘ब पदावर नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

TMC MP & SA Job Recruitment 2023 - Tata Memorial Centre (TMC), Mumbai invites Online applications in prescribed...

Read More »

कृषी विज्ञान केंद्र, धुळे येथे कृषी पदविकाधारक/पदवीधरांसाठी रु. २५,०००/- दरमहा वेतनावर युवा व्यावसायिक-I (YP-I) आणि रु. ३५,०००/- दरमहा वेतनावर युवा व्यावसायिक-II (YP-II) पदभरती जाहीर

KVK Dhule YP-I & II Job Recruitment 2023 - Krishi Vigyan Kendra, Dhule invites Offline applications in prescribed format till last...

Read More »

भारत सरकार वाणिज्य विभाग अंतर्गत रु. ६०,०००/- ते रु. ३,३०,०००/- पर्यंतच्या वेतनावर तरुण व्यावसायिक, सहयोगी, सल्लागार आणि वरिष्ठ सल्लागार पदांच्या एकूण ६७ भरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

Department of Commerce Job Recruitment 2023 - Government of India, Department of Commerce  invites  Online applications...

Read More »

जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे रोजगार हमी योजने अंतर्गत पदवीधरांसाठी रु. ४५,०००/- दरमहा वेतनावर तक्रार निवारण प्राधिकारी पदावर नोकरीची संधी

MGNREGA Kolhapur Job Recruitment 2023 - Collector office, Kolhapur invites Offline applications in prescribed format...

Read More »