वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Online Bharti

Government jobs have been made available for the eligible candidates. Like Banking jobs, Railway job, UPSC, MPSC

मुंबई मध्ये लवकरच वॉटर मेट्रो धावणार ! सविस्तर पणे जाणून घ्या

Water metro start in Mumbai

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे . लवकरच मुंबईत नवीन वॉटर मेट्रो धावणार , म्हणजेच मुंबईत वॉटर मेट्रो हा नवीन प्रकल्प सुरु होणार आहे

Read More »

आनंदाची बातमी!! बांधकाम कामगारांसाठी पेन्शन योजना ; मिळणार १२००० रुपये थेट खात्यात जमा ! योजनेचा लाभ घ्या

Bandhkam kamgar penshion Yojana 2025

बांधकाम कामगारांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांसाठी पेन्शन योजना जाहीर केलेली आहे. या योजनेसाठी पात्र असलेल्या कामगारांना दरवर्षी १२०००  रुपये पेन्शन मिळणार आहे. ही योजना ६० वर्ष वयाच्या बांधकाम कामगारांसाठी आहे.  या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन करायचा आहे. अर्ज कसा करायचा , पात्रता काय आहे , योजनेचे नियम या बद्दल सविस्तर जाणून घ्या. योजनेची अधिक माहिती खाली दिलेली आहे.

Read More »

आनंदवार्ता !! मुख्यमंत्री राजश्री योजना द्वारे मुलींना शिक्षणासाठी मिळणार थेट ५०००० रुपये ;आजच अर्ज करा !

Mukhyamantri Rajshri Yojana Maharashtra 2025

सरकारकडून मुलींच्या शिक्षणासाठी ५०००० रुपयाची आर्थिक मदत केली जाणार आहे. त्यासाठी एक मोठी आणि चांगली योजना सुरु करण्यात आलेली आहे. ती योजना म्हणजे मुख्यमंत्री राजश्री योजना ही आहे. मुलींना सशक्त आणि आत्मनिर्भर करण्याची गरज आहे तेव्हाच मुली स्वतःचे रक्षण करू शकतील. त्यासाठी गरज आहे चांगल्या शिक्षणाची तेव्हाच मुलींचा सर्वांगीण विकास होईल. या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतील , योजनेचा लाभ कसा असेल आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा भरायचा आहे. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या या योजनेबद्दल माहिती खाली दिलेली आहे.

Read More »