वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Online Bharti

Government jobs have been made available for the eligible candidates. Like Banking jobs, Railway job, UPSC, MPSC

आनंदाची बातमी!! लाडक्या बहिणींना व्यवसायाची संधी ; मिळणार ३० ते ४० हजार रुपये कर्ज !

Ladki Bahin Karj Yojna 2025

आता लाडक्या बहिणींना, माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत व्यवसाय व उद्योग करण्यासाठी राज्य सरकारकडून आर्थिक मदत स्वरूपात कर्ज देण्यात येणार आहे. ते कर्ज ३० हजार अथवा 40 हजार रुपये इतके असणार आहे. त्यांच्या व्यवसायानुसार कर्ज देण्यात येणार आहे.  हे कर्ज बिनव्याजी  देण्यात येणार आहे. लाड्क्याबहिणींना काहीच व्याजदर नाही भरायचा आहे. बँकांना व्याजदर सरकारकडून देण्यात येईल. कर्ज मिळण्यासाठी काय पात्रता पाहिजे , अर्ज कसा करायचा आहे. याबद्दल सविस्तर जाणून घ्या. सगळी माहिती खाली दिलेली आहे.

Read More »

अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजना अंतर्गत १०वी, १२ वी च्या विद्यार्थ्यांना अडीच हजार शिष्यवृत्ती मिळणार ! लवकर अर्ज करा !

Sahityaratna Lokshashir Anna Bhau Sathe Scolarship Yojana 2025

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजना , ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती योजना आहे.  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास मंडळातर्फे मातंग समाजातील गुणवत्ताधारक गरजू  विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते.

Read More »

पाणीपुरवठा उद्या १२ तास बंद! या चार जलकुंभांचा देखभालीचे काम सुरु, त्यामुळे उद्या नळ बंद!

No Water Supply Tommarow in your region

No Water Supply Tommarow in your region चार जलकुंभांचा पाणीपुरवठा उद्या १२ तास बंद – उद्या पाण्याची दुसरी सोय करून ठेवा किंवा आजचा जास्तीचे पाणी भर्तून ठेवा मित्रांनो, कारण उद्या तुमच्याकडे नळ येणार नाही! खरं तर उद्या पावसाळ्याच्या आधीची तयारी म्हणून जलकुंभ म्हणजेच पाण्याच्या मोठ्या टाक्यांची सफाई होणार आहे. नगर …

Read More »

आनंदाची मोठी बातमी !! आता लाडकी बहीण योजनेचे १५००रुपये नाहीतर २१०० रुपये मिळणार !

Now there's a possibility of receiving either ₹1500 or ₹2100 under the Ladki Bahin Yojana

एक आनंदाची बातमी आपल्या लाडक्या बहिणींसाठी समोर आलेली आहे . ती म्हणजे आता बहुतेक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये नाहीतर २१०० रुपये दरमहा मिळण्याची शक्यता आहे. लाडक्या बहिणींना २१००  रुपये चा लाभ मिळणार काय ? याबाबत मंत्री गिरीश यांच्याकडून मोठे वक्तव्य समोर आले आहे. लाडक्या बहिणी आमच्यावर खूश आहेत, असं  गिरीश महाजन यांनी  सांगितल. एकंदरीत गिरीश महाजन यांनी भविष्यात 2100 रुपयांबाबत सकारात्मक निर्णय होऊ शकतो असा विश्वास व्यक्त केलाय.

Read More »