JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Online Bharti

खुशखबर!! ५० व्या वर्षी मिळणार पेन्शन ; जाणून घ्या सविस्तर माहिती !

Pension Yojana 2025

Pension Yojana 2025 : पेन्शन योजना 2025 सध्या जोरदार चर्चेत आहे. भारत सरकारने अलीकडेच कर्मचारी पेन्शन योजना (EPS) आणि युनिफाइड पेन्शन योजना (UPS) मध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.

Read More »

ग्राहकांना धक्का !! सोन्याचा दर वाढला ; पहा तर मग आजचा २२ कॅरेटचा भाव !

Todays Gold Rate 11th March 2025

Todays Gold Rate 11th March 2025 : सोनं हे प्राचीन काळापासून संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जात आहे. भारतीय संस्कृतीत सोन्याचे अत्यंत महत्त्व आहे. लग्नसोहळे, सण-उत्सव किंवा इतर विशेष प्रसंगी सोन्याची खरेदी शुभ मानली जाते.

Read More »

रेल्वे बोर्डाने अचानक परीक्षा रद्द केली! संपूर्ण अपडेट जाणून घ्या.

Railway Canceled Exam

Railway Board Has Suddenly Cancelled the Exam! इन्स्पेक्टर विभागीय पदोन्नती परीक्षेचा पेपर लीक झाल्यानंतर रेल्वे बोर्डाने सर्व प्रलंबित गट C विभागीय निवड प्रक्रिया रद्द केली आहे. बोर्डाने स्पष्ट केले आहे की, पुढील आदेश येईपर्यंत कोणतीही निवड प्रक्रिया सुरू केली जाऊ शकणार नाही.

Read More »

बाजारात सोने खरेदीसाठी जात आहात का? जाणून घ्या आजचा १० ग्रॅम सोन्याचा भाव किती ?

Todays Gold Rate

Todays Gold Rate 10th March 2025 :आज, 10 मार्च रोजी जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सोमवारचे ताजे दर नक्कीच तपासा.

Read More »