JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Online Bharti

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी !! मिळणार १ हजार रुपये विद्यावेतन आणि मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण !

Tribal student free competative exam training 2025

Tribal students will receive free competitive exam training and a scholarship of 1,000 rupees : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रात १ एप्रिल ते १५ जुलै २०२५ या कालावधीत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण घेतले जाणार आहे. प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना दरमहा १ हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल.

Read More »