Table of Contents
CB Dehuroad Pune Job Recruitment 2023
CB Dehuroad Pune Job Recruitment 2023 – Cantonment Board, Dehuroad, Pune invites Offline applications in prescribed format till last date 31/1/2023 for Medical & other various posts. There are 47 vacancies. The job location is Dehuroad, Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
देहूरोड छावणी परिषद, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे वैद्यकीय आणि इतर विविध पदभरतीसाठी दि. ३१/१/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
देहूरोड छावणी परिषद, पुणे भरती २०२३
या पदांसाठी भरती
- १) निवासी वैद्यकीय अधिकारी (RMO)
- २) हिंदी अनुवादक
- ३) अधिपरिचारिका
- ४) क्ष-किरण तंत्रज्ञ
- ५) औषध निर्माण अधिकारी
- ६) सर्वेक्षक तथा आरेखक/शिल्प निर्देशक
- ७) उपपर्यवेक्षक
- ८) कनिष्ठ लिपिक तथा मिश्रक
- ९) पेंटर
- १०) सुतार
- ११) प्लम्बर
- १२) गवंडी
- १३) ड्रेसर
- १४) माळी
- १५) वॉर्ड आया
- १६) वॉर्ड बॉय
- १७) रखवालदार
- १८) स्वच्छता निरीक्षक
- १९) सफाई कर्मचारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या ४७ जागा नोकरीचे ठिकाण देहूरोड, पुणे अर्ज पद्धती साधे/नोंदणी/जलदगती टपाल (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ३१/१/२०२३ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत
- वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
- निवासी वैद्यकीय अधिकारी (RMO) – २३-३५ वर्षे
- इतर सर्व – २१-३० वर्षे
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- निवासी वैद्यकीय अधिकारी (RMO) – रु. ६७,७००/- ते रु. २,०८,७००/-
- हिंदी अनुवादक – रु. ३८,६००/- ते रु. १,२२,८००/-
- अधिपरिचारिका/क्ष-किरण तंत्रज्ञ – रु. ३५,४००/- ते रु. १,१२,४००/-
- फार्मसी अधिकारी – रु. २९,२००/- ते रु. ९२,३००/-
- सर्वेक्षक तथा आरेखक/शिल्प निर्देशक/उपपर्यवेक्षक/स्वच्छता निरीक्षक – रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/-
- कनिष्ठ लिपिक तथा मिश्रक/पेंटर/सुतार/प्लम्बर/गवंडी – रु. १९,९००/- ते रु. ६३,२००/
- ड्रेसर – रु. १८,०००/- ते रु. ५६,९००/-
- माळी/वॉर्ड आया/वॉर्ड बॉय/रखवालदार/सफाई कर्मचारी – रु. १५,०००/- ते रु. ४७,६००/-
- अर्ज शुल्क – (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी तक्ता/जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा) –
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://dehuroad.cantt.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, देहूरोड छावणी परिषद कार्यालय, देहूरोड रेल्वे स्टेशनजवळ, देहूरोड, पुणे – ४१२१०१ (महाराष्ट्र).
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://dehuroad.cantt.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
CB Dehuroad Pune Job Recruitment
- Recruitment place – Dehuroad, Pune
- Posts’ name –
- 1) Residential Medical Officer (RMO)
- 2) Hindi Translator
- 3) Staff Nurse
- 4) X-Ray technician
- 5) Pharmacy Officer
- 6) Surveyor cum Draftsman
- 7) Sub Overseer
- 8) Junior Clerk cum Compounder
- 9) Painter
- 10) Carpenter
- 11) Plumber
- 12) Mason
- 13) Dresser
- 14) Gardner
- 15) Ward Ayah
- 16) Ward Boy
- 17) Watchman
- 18) Sanitary Inspector
- 19) Safai Karmachari
- Total vacancies – 47
- Age limit – (Ref. PDF/Visit website) –
- Residential Medical Officer (RMO) – 23-35 years.
- All others – 21-30 years.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- Residential Medical Officer (RMO) – Rs. 67,700/- to Rs. 2,08,700/-.
- Hindi Translator – Rs. 38,600/- to Rs. 1,22,800/-.
- Staff Nurse & X-Ray technician – Rs. 35,400/- to Rs. 1,12,400/-.
- Pharmacy Officer – Rs. 29,200/- to Rs. 92,300/-.
- Surveyor cum Draftsman/Sub Overseer/Sanitary Inspector – Rs. 25,500/- to Rs. 81,100/-.
- Junior Clerk cum Compounder/Painter/Carpenter/Plumber/Mason – Rs. 19,900/- to Rs. 63,200/-.
- Dresser – Rs. 18,000/- to Rs. 56,900/-.
- Gardner/Ward Ayah/Ward Boy/Watchman/Safai Karmachari – Rs. 15,000/- to Rs. 47,600/-.
- Application fee – (For detail procedure of application fee payment see Table/advertise/refer PDF/visit website) –
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://dehuroad.cantt.gov.in/.
- Mode of applications – Ordinary/Registered/Speed Post.
- Address for application – The Chief Executive Officer, Office Of The Dehuroad Cantonment Board, Near Dehuroad Railway Station, Dehuroad, Pune – 412101 (Maharashtra).
- Last date for application – 31/1/2023 till 6.00 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://dehuroad.cantt.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.