JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

कामठी छावणी परिषद, जि. नागपूर १० वी उत्तीर्ण आणि पदवीधरांना अनुक्रमे रु. १५,०००/- ते रु. ४७,६००/- आणि रु. २९,२००/- ते रु. ९२,३००/- वेतनाच्या पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

CB Kamptee Dist. Nagpur Job Recruitment 2022

CB Kamptee Dist. Nagpur Job Recruitment 2022 – Kamptee Cantonment Board, Dist. Nagpur invites Offline applications in prescribed format till the last date 9/11/2022 for the posts of Assistant Teacher & Gardener. There are total 2 posts. The job location is Kamptee, Dist. Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

कामठी छावणी परिषद, जि. नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सहाय्यक अध्यापक आणि माळी  पदभरतीसाठी दि. ९/११/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

कामठी छावणी परिषद, जि. नागपूर भरती २०२२

या पदांसाठी भरती  १) सहाय्यक अध्यापक  २) माळी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण कामठी, जि. नागपूर
हस्तपोच/भारतीय टपाल/इतर ऑफलाईन माध्यम (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ९/११/२०२२  संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत 
  • पदांचे स्वरूप – परिविक्षाधीन 
  • परिविक्षाधीन कालावधी – २ वर्षे (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान –
    • १) सहाय्यक अध्यापक – रु. २९,२००/- ते रु. ९२,३००/-
    • २) माळी – रु. १५,०००/- ते रु. ४७,६००/-
  • वयोमर्यादा –
    • १)चपराशी – २१ ते ३० वर्षे (PDF/वेबसाईट बघावी)
    • २) सफाई कामगार – २१ ते ३३ वर्षे (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. २००/- (अर्ज शुल्क भरणा पद्धतीविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, परीक्षा वेळापत्रक, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://kamptee.cantt.gov.in येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, छावणी परिषद कार्यालय, बंगला क्र. ४०, मंदिर मार्ग, कामठी छावणी, नागपूर जिल्हा, राज्य-महाराष्ट्र – ४४१००१.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://kamptee.cantt.gov.in येथे वेळोवेळी भेट द्या.

CB Kamptee Dist. Nagpur Job Recruitment

  • Recruitment Place – Kamptee, Dist. Nagpur
  • Posts Name – 1) Assistant Teacher 2) Gardener 
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Total Vacancies – 2
  • Nature of posts – Probation basis
  • Provisional period – 2 years
  • Payment –
    • 1) Assistant TeacherRs. 29,200/- to Rs. 92,300/-
    • 2) Gardener – Rs. 15,000/- to Rs. 47,600 /-
  • Age limit –
    • 1) Assistant Teacher  – 21 to 30 years (Ref. PDF/Visit website)
    • 2) Gardener – 21 to 33 years (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 200/- (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, reservation, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, exam schedule, other details see advertise/ref. PDF/visit website – https://kamptee.cantt.gov.in
  • Mode of application – By Hand/By Indian Post/Any other offline form
  • Address for application – Chief Executive Officer, Office Of The Cantonment Board, Bunglow No. 40, Temple Road, Kamptee Cantonment, District Nagpur, State – Maharashtra – 441001
  • Last date for application – 9/11/2022  till 6.00 pm 
  • For updates about said recruitment visit website – https://kamptee.cantt.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *