JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे मार्फत १३ शैक्षणिक पदभरतीची जाहिरात प्रकाशित

CB Pune Job Recruitment 2022

CB Pune Job Recruitment 2022 Dr. Ambedkar Memorial Industrial Training Institute, Pune has arranged interview on date 29/7/2022 for various contractual Teaching posts.

डॉ. आंबेडकर मेमोरियल इंडस्ट्रिअल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कंत्राटी शैक्षणिक पदभरतीसाठी दि.२९/०७/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

डॉ. आंबेडकर मेमोरियल इंडस्ट्रिअल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, पुणे भरती 2022

या पदांसाठी भरती
  1. ग्रुप इंस्ट्रक्टर
  2. प्लंबर
  3. कॉम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्क मेंटेनन्स
  4. मेकॅनिक मोटार व्हेईकल
  5. ड्राफ्ट्समन
  6. फायरमन (लास्कर)
  7. वर्कशॉप कॅल्क्युलेशन आणि सायन्स इंस्ट्रक्टर आणि ड्रॉइंग इंस्ट्रक्टर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF बघावी.
एकूण पद संख्या १३ जागा
  • पदभरतीचे ठिकाण – पुणे 
  • पदभरतीचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – ११ महिने  
  • पदांसाठीचे अर्ज प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अनुभव, मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रे, इतर माहितीसाठी PDF पहा.
  • मुलखातीला पूर्ण भरलेला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे आणावीत.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ दि.२९/०७/२०२२   सकाळी ११.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत 
  • मुलाखती ठिकाण – पुणे छावणी परिषद संचलित डॉ. आंबेडकर मेमोरियल इंडस्ट्रिअल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, शोलापूर बाजार, M.G. बस स्टॅन्ड कॅम्प जवळ, पुणे – ४०

Dr. Ambedkar Memorial Industrial Training Institute, Pune Job Recruitment 

  • Place of recruitment – Pune
  • Name of the posts – 
    • Group Instructor
    • Plumber
    • Computer Hardware and Network Maintenance
    • Mechanic Motor Vehicle
    • Draftsman
    • fireman (lasker)
    • Workshop Calculation and Science Instructor and Drawing Instructor
  • No. of posts – 13 Posts
  • Nature of posts – Contract basis
  • Contract period – 11 months
  • For detailed advertise, terms & conditions, application procedure & other information about above post please ref. PDF.
  • Dully filled in application form & required documents should be brought for interview.
  • Interview date & time 29/7/2022  11.00 am. to 1.00 pm.  
  • Venue Pune Cantonment Board’s Dr. Ambedkar Memorial Industrial Training Institute, Sholapur Bazar, Near M.G. Bus Stand Camp, Pune – 40. 

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *