Table of Contents
CBO Aurangabad Recruitment 2024
CBO Aurangabad Recruitment 2024 – Aurangabad Cantonment Board, Govt. Of India, Ministry Of Defence has arranged interview on date 20/01/2025 for the posts of Radiologist & Pathologist. The job location is Aurangabad. The Official website & PDF/Advertise is given below.
औरंगाबाद छावणी परिषद, भारत सरकार, रक्षा मंत्रालय यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे रेडिओलॉजिस्ट आणि पॅथॉलॉजिस्ट पदभरतीसाठी दि. २०/०१/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
औरंगाबाद छावणी परिषद भरती २०२४
या पदांसाठी भरती शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी. एकूण पद संख्या तक्ता पहा/जाहिरात बघावी. नोकरीचे ठिकाण औरंगाबाद मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २०/०१/२०२५. (तक्ता पहा/जाहिरात बघावी) मुलाखतीचे ठिकाण औरंगाबाद छावणी परिषद कार्यालय, बंगला क्र. १०, होली क्रॉस इंग्लिश मिडियम स्कूलसमोर, औरंगाबाद-पुणे रोड, छावणी परिषद औरंगाबाद – ४३१००२, महाराष्ट्र.
- वेतनमान – तक्ता पहा/जाहिरात बघावी.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
CBO Aurangabad Recruitment 2024
- Place of recruitment – Aurangabad.
- Post’s Name – (See table/advertise) –
- Total no. of vacancies – See table/advertise.
- Educational qualification – See table/advertise.
- Payment – See table/advertise.
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure see advertise.
- Interview date & time – 20/01/2025. (See table/advertise)
- Venue – Office of the Aurangabad Cantonment Board, Bungalow No. 10, Opp. Holy Cross English Medium School, Aurangabad-Pune Road, Cantonment Aurangabad – 431002, Maharashtra.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Previous Update
औरंगाबाद छावणी परिषद, औरंगाबाद येथे ७/१०/१२ वी उत्तीर्ण/आयटीआय/पदविकाधारक/पदवीधर उमेदवारांसाठी रु. १५,०००/- ते रु. ६९,१००/- वेतनावर ३१ विविध पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित
Cantonment Board Aurangabad Job Recruitment 2022
Cantonment Board Aurangabad Job Recruitment 2022 – Aurangabad Cantonment Board, Govt. Of India, Ministry Of Defence invites the Offline applications in prescribed format till last date 6/1/2023 for the various posts. There are 31 vacancies. The job location is Aurangabad. The Official website & PDF/Advertise is given below.
औरंगाबाद छावणी परिषद, भारत सरकार, रक्षा मंत्रालय यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध पदभरतीसाठी दि. ६/१/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
औरंगाबाद छावणी परिषद भरती २०२२
या पदांसाठी भरती १) कनिष्ठ लिपिक २)ड्रेसर ३) वीजतंत्री ४) प्रयोगशाळा सहायक ५) मजूर ६) माळी ७) दाई ८) चपराशी ९) पम्प ऑपरेटर १०) सफाई-कर्मचारी ११) व्हॉल्व्हमॅन शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या ३१ जागा नोकरीचे ठिकाण औरंगाबाद अर्ज पद्धती साधे टपाल/नोंदणी टपाल/जलदगती टपाल अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ६/१/२०२३
- वयोमर्यादा – २१-३० वर्षे. (PDF/वेबसाईट पहा)
- वेतनमान – (PDF/वेबसाईट पहा) –
- कनिष्ठ लिपिक/वीजतंत्री/दाई/पम्प ऑपरेटर – रु. १९,९००/- ते रु. ६३,२००/-
- ड्रेसर – रु. १८,०००/- ते रु. ५६,९००/-
- मजूर/माळी/चपराशी/सफाई-कर्मचारी/व्हॉल्व्हमॅन – रु. १५,०००/- ते रु. ४७,६००/-
- प्रयोगशाळा सहायक – रु. २१,७००/- ते रु. ६९,१००/-
- अर्ज शुल्क – (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा) –
- सामान्य/UR/OBC/EWS – रु. ७००/-
- माजी सैनिक/विभागीय उमेदवार (UR/OBC)/ महिला/SC/ST/PWD/ट्रान्सजेंडर – रु. ३५०/-
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://aurangabad.cantt.gov.in/ येथे भेट दया.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, औरंगाबाद छावणी परिषद कार्यालय, बंगला क्र. १०, इन्कम टॅक्स ऑफिससमोर, नगर रोड, छावणी परिषद औरंगाबाद – ४३१००२. (महाराष्ट्र)
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://aurangabad.cantt.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
Cantonment Board Aurangabad Job Recruitment 2022
- Place of recruitment – Aurangabad
- Post’s Name – 1) Junior Clerk 2) Dresser 3) Electrician 4) Lab Assistant 5) Mali 6) Mazdoor 7) Midwife 8) Peon 9) Pump Operator 10) Safai-Karmachari 11) Valve Man
- Total no. of vacancies – 31 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – (Ref. PDF/Visit website)–
- Junior Clerk/Electrician/Midwife/Pump Operator – Rs. 19,900/- to Rs. 63,200/-
- Dresser – Rs. 18,000/- to Rs. 56,900/-
- Mali/Mazdoor/Peon/Safai-Karmachari/Valve Man – Rs. 15,000/- to Rs. 47,600/-
- Lab Assistant – Rs. 21,700/- to Rs. 69,100/-
- Age limit – 21-30 years. (Ref. PDF/Visit website)
- Application fee – (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website) –
- General/ UR/OBC/EWS – Rs. 700/-
- ESM/ Departmental Candidates (UR/OBC)/ Female/SC/ST/PWD/Transgender – Rs. 350/-
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://aurangabad.cantt.gov.in/.
- Mode of application – Ordinary Post/Registered Post/Speed Post.
- Address for application – Chief Executive Officer, Office of the Aurangabad Cantonment Board, Bungalow No. 10, Opposite Income Tax Office, Nagar Road, Cantonment Aurangabad – 431002 (Maharashtra).
- Last date for applications – 6/1/2023.
- For updates about said recruitment visit website – https://aurangabad.cantt.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE