JOIN Telegram
Tuesday , 17 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

बाल विकास प्रकल्प विभाग, ICDS, सिल्व्हासा अंतर्गत १२ वी उत्तीर्ण महिला उमेदवारांसाठी रु. २,८५०/- ते रु. ५,५००/- पर्यंतच्या वेतनावर अंगणवाडी कार्यकता, मिनी-अंगणवाडी कार्यकता, अंगणवाडी सहाय्यिका पदांच्या एकूण २९ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

CDPD Silvasaa Job Recruitment 2023

CDPD Silvasaa Job Recruitment 2023 – The Child Development Project Department, ICDS, Silvassa invites Offline applications in prescribed format from local resident women candidates till last date 30/6/2023 to fill up posts of Anganwadi Worker, Mini-Anganwadi Worker, Anganwadi Assistant. There are 29 vacancies. The job location is Silvassa & Khanvel. The Official website & PDF/Advertise is given below.

बाल विकास प्रकल्प विभाग, ICDS, सिल्व्हासा यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे अंगणवाडी कार्यकता, मिनी-अंगणवाडी कार्यकता, अंगणवाडी सहाय्यिका पदभरतीसाठी स्थानिक रहिवासी महिला उमेदवारांकडून दि. ३०/६/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

बाल विकास प्रकल्प विभाग, ICDS, सिल्व्हासा भरती २०२३

या पदांसाठी भरती १) अंगणवाडी कार्यकता २) मिनी-अंगणवाडी कार्यकता ३) अंगणवाडी सहाय्यिका
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २९ जागा 
नोकरीचे ठिकाण सिल्व्हासा आणि खानवेल. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज पद्धती   ऑफलाईन(PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३०/६/२०२३ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – १८-३५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) अंगणवाडी कार्यकता – रु. ५,५००/- दरमहा.
    • २) मिनी-अंगणवाडी कार्यकता – रु. ४,५००/- दरमहा.
    • ३) अंगणवाडी सहाय्यिका – रु. २,८५०/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://dnh.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, ३रा मजला,जिल्हा सचिवालय, सिल्व्हासा.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://dnh.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

CDPD Silvasaa Job Recruitment 2023

  • Recruitment place – Silvassa & Khanvel.
  • Posts’ name – 1) Anganwadi Worker 2) Mini-Anganwadi Worker 3) Anganwadi Assistant.
  • Total vacancies – 29 posts.
  • Educational qualification – 12th pass. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 18-35 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Anganwadi Worker – Rs. 5,500/- pm.
    • 2) Mini-Anganwadi Worker – Rs. 4,500/- pm.
    • 3) Anganwadi Assistant – Rs. 2,850/- pm.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://dnh.gov.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Office Of Child Development Project Officer, 3rd Floor, District Secretariat, Silvassa.
  • Last date for application – 30/6/2023 from 10.00 am to 6.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://dnh.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात


Previous Update

Child Development Project Office Diu Job Recruitment 2023

CDPO Diu Job Recruitment 2023The Child Development Project Officer, ICDS, Diu invites Offline applications in prescribed format till the last date 20/2/2023 for the post of Block Coordinator under POSHAN Abhiyaan. There is 1 post. The Official website & PDF/Advertise is given below.

बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, दीव यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार पोषण अभियान अंतर्गत येथे खंड/गट समन्वयक पदभरतीसाठी दि. २०/२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय दीव भरती २०२३

या पदांसाठी भरती खंड/गट समन्वयक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पदवीधर (PDF/वेबसाईट पहा)
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण दमण व दीव जिल्हा (PDF/वेबसाईट पहा)
अर्ज पद्धती ऑफलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २०/२/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • वेतनमान – रु. २०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट पहा)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://diu.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – पोषण अभियान, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, ICDS, VAT कार्यालयाजवळ, दीव.

Child Development Project Office Diu Job Recruitment

  • Recruitment Place – Daman & Diu District (Ref. PDF/Visit website)
  • Posts Name – Block Coordinator
  • Total Vacancies – 1
  • Payment – Rs. 20,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – https://diu.gov.in/
  • Mode of application – Offline
  • Address for application – POSHAN Abhiyan, Child Development Project Office, ICDS, Near VAT Office, Diu
  • Last date for application – 20/2/2023  till 5.00 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *