Table of Contents
Central Bank Of India R-SETI Recruitment 2024
Central Bank Of India R-SETI Recruitment 2024 – Central Bank Of India invites Offline applications in prescribed format till the last date 16/2/2024 for the posts of Faculty and Gardener/Watchman at R-SETI, Jalgaon. The Job location are Jalgaon District. The Official website & PDF/Advertise is given below.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्रासाठी येथे प्राध्यापक आणि पहारेकरी किंवा माळी पदभरतीसाठी दि. १६/२/२०२४ पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती २०२४
या पदांसाठी भरती
- १) कार्यालयीन सहाय्यक
- २) पहारेकरी किंवा माळी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या जाहिरात/वेबसाईट बघावी. नोकरीचे ठिकाण जळगाव जिल्हा अर्ज पद्धती ऑफलाईन. अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १६/२/२०२४.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.centralbankofindia.co.in येथे भेट दया.
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी www.centralbankofindia.co.in येथे वेळोवेळी भेट दया.
Central Bank Of India R-SETI Recruitment 2024
- Place of recruitment – Jalgaon District.
- Name of the posts –
- 1) Faculty
- 2) Gardener/Watchman
- No. of posts – See advertise/Visit website.
- Educational qualification – Visit website.
- For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, eligibility criteria, other instructions etc. about above posts please ref. PDF/visit website – www.centralbankofindia.co.in.
- Mode of application – See advertise/Visit website.
- Address for application – Regional Office, Jalgaon.
- Last date for application – 16/2/2024.
- For updates about said recruitment visit website – www.centralbankofindia.co.in regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.