JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

सेंट्रल बँक ऑफ इंडिया, विभागीय कार्यालय, नागपूर येथे विपणन वार्ताहर पर्यवेक्षक पदभरतीसाठी अर्जाची सूचना

Central Bank Of India Recruitment 2023

Central Bank Of India Recruitment 2023 Central Bank Of India invites Offline applications till last date 13/6/2023 for engagement of Business Correspondent Supervisor for supervising BC activities. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार नागपूर येथे विपणन वार्ता उपक्रम देखरेखीकरीता विपणन वार्ताहर पर्यवेक्षक पदभरतीसाठी दि. १३/६/२०२३ पर्यंत पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. 

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती २०२३

या पदांसाठी भरती विपणन वार्ताहर पर्यवेक्षक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण नागपूर.
अर्ज पद्धती टपाल 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १३/६/२०२३
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • तरुण उमेदवार – २१-४५ वर्षे 
    • सेवानिवृत्त बँक कर्मचारी – ६४ वर्षे 
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, अर्ज आणि मुलाखतीचे वेळापत्रक, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि www.centralbankofindia.co.in येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – विभागीय प्रमुख, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, विभागीय कार्यालय, इक्टोरिया बिल्डिंग, भारत सिनेमासमोर,  कामठी रोड, जि. नागपूर – ४४०००१, महाराष्ट्र.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी www.centralbankofindia.co.in येथे वेळोवेळी भेट द्या.

Central Bank Of India Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Nagpur.
  • Name of the posts – Business Correspondent Supervisor.
  • No. of posts Ref. PDF/Visit website.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
  • Age limit – (Ref. PDF/Visit website)
    • 21-45 years for Young Candidates
    • 64 years for Retired Bank Employees. 
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, eligibility criteria, application & interview schedule, other instructions etc. about above posts please ref. PDF/visit website – www.centralbankofindia.co.in.
  • Mode of applications – By Post.
  • Address for application – Regional Head, Central Bank Of India, Regional Office, Ictoria Building, OppBharat Cinema, Kamptee Road, Dist. Nagpur – 440001, Maharashtra.
  • Last date for application – 13/6/2023.
  • For updates about said recruitment visit website – www.centralbankofindia.co.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *