JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

मध्य रेल्वे (CR) अंतर्गत राज्य महसूल/वन विभाग सरकारी सेवानिवृत्त कर्मचारी पुनःसेवाभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Central Railway Mumbai Recruitment 2023

Central Railway Mumbai Recruitment 2023 – Central Railway, Mumbai invites Offline applications in prescribed format from the eligible State Government officials retired from forest/revenue departments (Tehsildar/Nayab Tehsildar/Head-Clerk/Office Supdtt and Chief Office Supdtt. etc or equivalent) from Maharashtra and Madhya Pradesh States till last date 27/04/2023 for Re-engagement. There are a total 10 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

मध्य रेल्वे, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यातील महसूल/वन विभागातून (तहसीलदार/नायब तहसीलदार/हेड-क्लर्क/कार्यालय अधीक्षक व मुख्य कार्यालय अधीक्षक किंवा समकक्ष श्रेणी इ. पदावरून) सरकारी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून पुनःसेवाभरतीसाठी दि. २७/४/२०२३ विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

मध्य रेल्वे, मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती राज्य महसूल/वन विभाग सरकारी सेवानिवृत्त कर्मचारी पुनःसेवाभरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १० जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती  ऑफलाईन 
अर्जाची तारीख आणि वेळ  दि. २७/४/२०२३ संध्याकाळी १७.०० वाजेपर्यंत.
  • वेतनमान – PDF/वेबसाईट पहा.
  • वयोमर्यादा – कमाल ६५ वर्षे. (PDF/वेबसाईट पहा)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, निवड प्रक्रिया, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://cr.indianrailways.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – उपमुख्य कर्मचारी अधिकारी (बांधकाम), मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम), ६ वा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, अंजुमन इस्लाम शाळेसमोर, डी. एन. रोड,  मध्य रेल्वे, मुंबई CSMT – ४००००१, महाराष्ट्र.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://cr.indianrailways.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

CR Mumbai Job Recruitment

  • Recruitment Place – Ref. PDF/Visit website.
  • Posts Name – Re-engagement of  State Government officials retired from forest/revenue departments.
  • Total Vacancies – 10
  • Payment – Ref. PDF/Visit website. 
  • Age limit – Maximum 65 years. (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed format application form, selection procedure, other details see advertise/ref. PDF.
  • Website – https://cr.indianrailways.gov.in/.
  • Mode of applications – Offline.
  • Address for applications – Deputy Chief Personnel Officer (Construction), Office of the Chief Administrative Officer (Construction), 6 Floor, New Administrative Building, Opposite Anjuman Islam School, D.N. Road, Central Railway, Mumbai CSMT, Maharashtra 400001.
  • Date for application – 27/04/2023 till 17.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://cr.indianrailways.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *