JOIN Telegram
Friday , 15 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

प्रधान नियंत्रक संचार लेखा यांचे कार्यालय, मुंबई येथे रु. १८,०००/- ते रु. १,५१,१००/- पर्यंतच्या वेतनावर AAO/वरिष्ठ लेखापाल/लेखापाल/कनिष्ठ लेखापाल/निम्न श्रेणी लिपिक/लघुलिपीक पदांच्या एकूण ३९ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

CGCA Mumbai Job Recruitment 2023

CGCA Mumbai Job Recruitment 2023 – O/o Principal Controller of Communication Accounts, Mumbai invites Offline applications in prescribed format from Officials holding respective analogous posts in Central/State Govt. Depts./Ministries/Autonomous Bodies/PSUs till last date 31/10/2023 to fill up posts of AAO/Sr. Accountant/Jr. Accountant/LDC/Stenographer cadres. There are 39 vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

प्रधान नियंत्रक संचार लेखा यांचे कार्यालय, मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे AAO/वरिष्ठ लेखापाल/लेखापाल/कनिष्ठ लेखापाल/निम्न श्रेणी लिपिक/लघुलिपीक पदभरतीसाठी केंद्र/राज्य सरकार/मंत्रालये/स्वायत्त संस्था/लोक सहभागातील उपक्रम येथे कार्यरत अधिकारी/कर्मचाऱ्यांकडून दि. ३१/१०/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

प्रधान नियंत्रक संचार लेखा कार्यालय, मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३९ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई                                   
अर्ज पद्धती   ऑफलाईन – योग्य माध्यमातून. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३१/१०/२०२३. 
  • वयोमर्यादा – ५६ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://cgca.gov.in/येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – संचार लेखा संयुक्त नियंत्रक, प्रधान नियंत्रक संचार लेखा यांचे कार्यालय, दूरसंचार विभाग, संचार मंत्रालय, दुसरा मजला, CTO इमारत, फोर्ट, मुंबई –४००००१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://cgca.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

CGCA Mumbai Job Recruitment 2023

  • Recruitment place – Mumbai.
  • Posts’ name –
  • Total vacancies – 39 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 56 years. (See table/advertise/Ref. PDF/Visit website)
  • Payment – See table/advertise/Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://cgca.gov.in/.
  • Mode of application – Offline – Through Proper Channel.
  • Address for application – Joint Controller of Communication Accounts, O/o Principal Controller of Communication Accounts, Department of Telecommunications, Ministry of Communications, 2nd Floor, CTO Building, Fort, Mumbai – 400 001.
  • Last date for application – 31/10/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://cgca.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *