JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

केंद्रीय सरकार आरोग्य योजना मुंबई येथे ३५ बहुकुशल वृंद – वैद्यकीय परिचर आणि महिला वैद्यकीय परिचर पदभरतीसाठी अर्जाची सूचना

CGHS Mumbai Job Recruitment 2022

CGHS Mumbai Job Recruitment 2022 – Central Govt. Health Scheme, Mumbai invites Offline applications in prescribed format before last date from Candidates Retired from Central/State Government/Local Govt. Bodies/Public Sector Undertakings and from Defence Services (Ex-SM). for the posts of Multi-Tasking Staff (Medical Attendant/Lady Medical Attendant). There are 35 posts. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

केंद्रीय सरकार आरोग्य योजना मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे बहुकुशल वृंद (वैद्यकीय परिचर/महिला वैद्यकीय  परिचर) पदभरतीसाठी केंद्र/राज्य सरकार/संरक्षण सेवा (Ex-SM)/तत्सम सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

केंद्रीय सरकार आरोग्य योजना मुंबई भरती २०२२

या पदांसाठी भरती बहुकुशल वृंद – १) वैद्यकीय परिचर  २) महिला वैद्यकीय परिचर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३५ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  PDF/वेबसाईट बघावी.
  • वयोमर्यादा – ६५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://cghs.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – अतिरिक्त संचालक कार्यालय, केंद्र सरकार आरोग्य नियोजन कार्यालय, जुनी सीजीओ बिल्डिंग (प्रतिष्ठा भवन), तळमजला, दक्षिण विंग, १०१, एमके रोड, न्यू मरीन लाइन्स, मुंबई – ४०००२०.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://cghs.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

CGHS Mumbai Job Recruitment

  • Place of recruitment – Mumbai
  • Post’s Name – Multi-Tasking Staff 1) Medical Attendant 2) Lady Medical Attendant
  • Total vacancies – 35
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Not exceeding 65 years.
  • Application fee – (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://cghs.gov.in/.
  • Mode of applicationOffline 
  • Address for application – Office of the Additional Director, Central Government Health Scheme, Old CGO Building (Pratishtha Bhawan), Ground Floor, South Wing, 101, M.K. Road, New Marine Lines, Mumbai 400 020.
  • Last date for applications – Ref. PDF/Visit website.
  • For updates about said recruitment visit website – https://cghs.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *