JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

केंद्रीय कर आणि सीमा शुल्क विभाग कार्यालय, पुणे येथे विविध क्रीडा राखीव वर्गातून रु. १८,०००/- ते रु. ८१,१००/- वेतनावर कर सहायक, लघुलिपीक श्रेणी-II आणि हवालदार पदभरतीसाठी नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकशित

CGST & Customs Pune Job Recruitment 2022

CGST & Customs Pune Job Recruitment 2022 Chief Commissioner, Office Of CGST & Customs, Pune Zone invites Offline applications in prescribed format till last date 2/1/2023 for the posts of Tax Assistant, Stenographer Grade-II  &  Constable to filled from different Sports Quota. There are 11 vacancies. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

केंद्रीय कर आणि सीमा शुल्क विभाग कार्यालय, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध क्रीडा राखीव वर्गातून कर सहायक, लघुलिपीक श्रेणी-II आणि हवालदार पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून दि. २/१/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ११ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

केंद्रीय कर आणि सीमा शुल्क विभाग, पुणे भरती २०२२

या पदांसाठी भरती १) कर सहायक २) लघुलिपीक श्रेणी-II ३) हवालदार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ११ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे 
अर्ज पद्धती जलदगती टपाल (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २/१/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत  (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान –
    • कर सहायक आणि  लघुलिपीक श्रेणी-II – रु. २५,०००/- ते रु. ८१,१००/- .
    • हवालदार – रु. १८,०००/- ते रु. ५६,९००/- .
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि http://www.punecenexcise.gov.in/ आणि  https://www.cbic.gov.in/  येथे भेट द्या.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – सहायक आयुक्त (सीसीसी), मुख्य आयुक्त, केंद्रीय जीएसटी आणि कस्टम्स, पुणे झोन यांचे कार्यालय, जीएसटी भवन, वाडिया कॉलेजसमोर, ४१/ए , ससून रोड, पुणे – ४११००१.

CGST & Customs Pune Job Recruitment

  • Place of recruitment – Pune 
  • Post’s Name – To be filled from different sports quota
    • 1) Tax Assistant 2) Stenographer Grade-II  3) Constable
  • Total no. of vacancies – 11
  • Educational qualification – See advertise/Visit website.
  • Payment – (See advertise/Visit website)
    • Tax Assistant & Stenographer Grade-II – Rs. 25,000/- to Rs. 81,100/- 
    • Constable – Rs. 18,000/- to Rs. 56,900/- 
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website –http://www.punecenexcise.gov.in/ & https://www.cbic.gov.in/.
  • Mode of applicationSpeed Post.
  • Address for application – Office Of Assistant Commissioner (CCC), Chief Commissioner, Central GST & Customs, Pune Zone, GST Bhavan, Opposit Wadia College, 41/A, Sasun Road, Pune – 411001.
  • Last date for applications – 2/1/2023  till 5.00 pm. (For more information see advertise/Visit website).

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *