JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

चाळीसगाव, जिल्हा जळगाव अंतर्गत कोतवाल पदभरती प्रक्रियेबाबत शुध्दीपत्रक जाहीर

Chalisgaon Kotwal Job Recruitment 2023

Chalisgaon Kotwal Job Recruitment 2023 – Office Of Sub Divisional Officer, Chalisgaon, District Jalgaon announces that recruitment for the posts of Kotwal in Tehsils Chalisgaon of Dist. Jalgaon will be implemented in Villages Bhamre, Patonda, Talegaon, Patna, Bramhanshevge & Dondigar & recruitment for the posts of Kotwal in Mauje Ranjangaon & Kalmadu has been cancelled. There are total 6 vacancies. Exam fee will be returned to the 24 candidates from Mauje Ranjangaon & Kalmadu through online process. The Official website & PDF/Advertise is given below.

उपविभागीय अधिकारी कार्यालय, चाळीसगाव, जिल्हा जळगाव यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील तलाठी साझाकरीता भामरे, पातोंडा, तळेगाव, पाटणा, ब्राम्हणशेवगे आणि डोणदिगर गावातील रहिवासी असणाऱ्या पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी कोतवाल भरतीप्रक्रिया राबविण्यात येणार आहे तसेच मौजे रांजणगाव आणि कळमडू येथील कोतवाल भरती रद्द करण्यात यात आहे. सदर दोन्ही गावांतील प्राप्त २४ अर्जाचे परीक्षा शुल्क उमेदवारांस परत करण्याबाबत कारवाई करण्यात येत आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

Corrigendum

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *