JOIN Telegram
Monday , 30 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

अग्निशमन विभाग, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका कार्यालय अंतर्गत अग्निशमन विभाग कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे या कामासाठी सेवानिवृत्त अग्निशमन अधिकारी पदनियुक्तीसाठी मुलाखतीची सूचना

Chhatrapati Sambhajinagar MNC Job Recruitment 2023

Chhatrapati Sambhajinagar MNC Job Recruitment 2023 – Commissioner cum Administrator Municipal Corporation Office, Chhatrapati Sambhajinagar invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 27/7/2023 for officers retired from Class-1/Class-2 post of Fire Officer from Government/Semi-Government/PSUs to take service from them for Giving Training to Employees in Fire Brigade.  There is 1 post. The job location is Chhatrapati Sambhajinagar. The Official website & PDF/Advertise is given below.  

आयुक्त तथा प्रशासक, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार अग्निशमन विभाग येथे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे या कामासाठी शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थेतून वर्ग-१ आणि वर्ग-२ अग्निशमन अधिकारी पदावरून सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडून विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २७/७/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका कार्यालय, छत्रपती संभाजीनगर भरती २०२३

या पदांसाठी भरती सेवानिवृत्त अग्निशमन अधिकारी नियुक्ती – अग्निशमन विभाग कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे या कामासाठी.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात पहा/PDF/वेबसाईट बघावी. 
एकूण पद संख्या १ जागा.
नोकरीचे ठिकाण छत्रपती संभाजीनगर
अर्ज पद्धती  समक्ष.
मुलाखतीची तारीख  आणि वेळ दि. २७/७/२०२३ दुपारी १२.०० वाजता
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF बघावी आणि https://www.aurangabadmahapalika.org/ येथे भेट द्या.
  •  मुलाखतीचे ठिकाण – स्मार्ट सिटी कार्यलय, आम खास मैदानाजवळ, छत्रपती संभाजीनगर – ४३१००१.

Chhatrapati Sambhajinagar MNC Job Recruitment 2023

  • Recruitment place – Chhatrapati Sambhajinagar.
  • Posts’ name – Ex- Fire Officer – Giving Training to Employees in Fire Brigade.
  • Total vacancies – 1 post.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website –https://www.aurangabadmahapalika.org/.
  • Mode of application – In Person.
  • Interview date & time – 27/7/2023 at 12.00 pm.
  • Venue – Smart City Office, Near Aam Khas Maidan, Chhatrapati Sambhajinagar – 431001.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *