JOIN Telegram
Saturday , 28 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

CIDCO येथे रु. ६७,७००/- ते रु. २,०९,२००/- पर्यंतच्या वेतनावर मुख्य आरोग्य अधिकारी, प्रणाली व्यवस्थापक आणि प्रणाली विश्लेषक पदांच्या ३ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

CIDCO CHO/SM/SA Recruitment 2024

CIDCO CHO/SM/SA Recruitment 2024 – City and Industrial Development Corporation, Maharshtra invites Online applications till last date 14/03/2024 for the posts of Chief Health Officer, Systems Manager & System Analyst. There are total 3 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

शहर आणि औदयोगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे मुख्य आरोग्य अधिकारी, प्रणाली व्यवस्थापक आणि प्रणाली विश्लेषक पदभरतीसाठी दि. १४/३/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

CIDCO भरती २०२४

या पदांसाठी भरती १) मुख्य आरोग्य अधिकारी २) प्रणाली व्यवस्थापक ३) प्रणाली विश्लेषक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती  ऑनलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १४/३/२०२४ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • मुख्य आरोग्य अधिकारी आणि प्रणाली व्यवस्थापक – ४५ वर्षांपेक्षा कमी असावे.
    • प्रणाली विश्लेषक४० वर्षांपेक्षा कमी असावे.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • मुख्य आरोग्य अधिकारी आणि प्रणाली व्यवस्थापक – रु. ७८,८००/- ते रु. २,०९,२००/-.
    • प्रणाली विश्लेषक – रु. ६७,७००/- ते रु. २,०८,७००/-.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://cidco.maharashtra.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – महाव्यवस्थापक (कार्मिक), सिडको मर्या., सिडको भवन, दुसरा मजला, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – ४००६१४.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://cidco.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

CIDCO CHO/SM/SA Recruitment 2024

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name –
    • 1) Chief Health Officer
    • 2) Systems Manager
    • 3) System Analyst
  • Total no. of vacancies – 3 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • Chief Health Officer & Systems Manager – Below 45 years.
    • System Analyst – Below 40 years.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Chief Health Officer & Systems Manager – Rs. 78,800/- to Rs. 2,09,200/-.
    • System Analyst – Rs. 67,700/- to Rs. 2,08,700/-.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://cidco.maharashtra.gov.in/.
  • Mode of application – By Post/Courier/By Hand.
  • Address for application – General Manager (Personnel), CIDCO Ltd., CIDCO Bhavan, 2nd Floor, CBD Belapur, Navi Mumbai – 400 614.
  • Last date for application – 14/03/2024 till 5.30 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://cidco.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *