JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

सीआयई ॲल्युमिनियम कास्टिंग इंडिया लिमिटेड, छत्रपती संभाजीनगर येथे रु. १३,०००/- ते रु. १४,०७०/- पर्यंतच्या विदयावेतनावर १०/१२ वी उत्तीर्ण/आयटीआय/अभियांत्रिकी पदविकाधारकांसाठी एनएपीएस शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण १५० भरतींसाठी मुलाखतीची सूचना

CIEAC Appreticeship 2024

CIEAC Appreticeship 2024 – CIE Aluminium Casting India Limited, Chhtrapati Sambhajinagar has arranged interview on date 05/05/2024 to fill up posts of NAPS Apprentice – 10/12th Pass/ITI/Diploma Engineering. There are total 150 seats. The training location is Chhtrapati Sambhajinagar. The Official website & PDF/Advertise is given below.

सीआयई ॲल्युमिनियम कास्टिंग इंडिया लिमिटेड, छत्रपती संभाजीनगर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे एनएपीएस शिकाऊ उमेदवार – १०/१२ वी उत्तीर्ण/आयटीआय/अभियांत्रिकी पदविकाधारक पदभरतीसाठी दि. ५/०५/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १५० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

सीआयई ॲल्युमिनियम कास्टिंग इंडिया लिमिटेड, छत्रपती संभाजीनगर भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या १५० जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण छत्रपती संभाजीनगर                                  
मुलाखतीची तारीख आणि वेळ   दि. ५/०५/२०२४ सकाळी १०.०० ते दुपारी ४.००
मुलाखतीचे ठिकाण सीआयई ॲल्युमिनियम कास्टिंग इंडिया लिमिटेड, (पूर्वीचे औरंगाबाद इलेक्ट्रिकल्स), गट क्र. १२०/१२२, पांगरागाव, पोस्ट – चित्तेगाव, पैठण रोड, व्हिडीओकॉन शेजारी, छत्रपती संभाजीनगर – ४३११०५.
  • विदयावेतन – (तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
    • १०/१२ वी उत्तीर्ण – रु. १३,०००/- दरमहा.
    • आयटीआय – रु. १३,५००/- दरमहा.
    • अभियांत्रिकी पदविकाधारक – रु. १४०,७०/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

CIEAC Appreticeship 2024

  • Recruitment place – Chhtrapati Sambhajinagar.
  • Posts’ name – NAPS Apprentice – i) 10/12th Pass ii) ITI iii) Diploma Engineering. 
  • Total vacancies – 150 seats.
  • Educational qualification – See advertise.
  • Stipend – (See table/advertise) –
    • NAPS Apprentice –
      • i) 10/12th Pass – Rs. 13,000/- pm
      • ii) ITI – Rs. 13,500/- pm
      • iii) Diploma Engineering – Rs. 14,070/- pm
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Interview date & time – 5/05/2024 10.00 am to 4.00 pm.
  • Venue – CIE Aluminium Casting India Limited (Formerly Aurangabad Electricals Ltd.), Gut No. 120/122, Pangaragaon, Post-Chittegaon, Paithan Road, Beside Videocon, DistChhtrapati Sambhajinagar – 431105.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *