JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

CIPET-Mahajyoti तर्फे किमान १० वी पास उमेदवारांसाठी निःशुल्क रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम (निवासी) वर्ष प्रवेशासाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

CIPET-Mahajyoti SDTP Notification 2023

CIPET-Mahajyoti SDTP Notification 2023 Central Institute Of Petrochemicals Engineering & Technology, Chandrapur & MAHAJYOTI, Nagpur invites Online/Offline applications till last date 30/10/2023 for free Skill Development training program (Residential) for Non Creamy Layer class OBC/VJ/NT/SBC group minimum 10th pass students. There are 300 seats. The training location is Chandrapur. The Official website & PDF/Advertise is given below.

केंद्रीय पेट्रोरासायनिक अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था, चंद्रपूर आणि महाज्योती, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार भारत सरकारच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी योजने अंतर्गत येथे आयोजित निःशुल्क रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम (निवासी) अंतर्गत प्रवेश प्रक्रियेसाठी नॉनक्रिमीलेयर गटातील OBC/VJ/NT/SBC वर्गातील किमान १० वी पास विद्यार्थ्यांकडून दि. ३०/१०/२०२३ पर्यंत ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३०० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

निःशुल्क रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम (निवासी) भरती २०२३

प्रशिक्षण कार्यक्रमाचे नाव १) मशीन ऑपरेटर – प्लास्टिक प्रोसेसिंग २) मशीन ऑपरेटर – इंजेक्शन मोल्डिंग 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव किमान १० वी पास. (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या ३०० जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण चंद्रपूर 
अर्ज पद्धती   QR कोड स्कॅन/ऑनलाईन/ऑफलाईन. (जाहिरात बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३०/१०/२०२३.
  • वयोमर्यादा – १८ ते ४५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • प्रशिक्षण कालावधी – ६ महिने 
  • महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेले नॉनक्रिमीलेयर गातील OBC/VJ/NT/SBC विद्यार्थी अर्ज करू शकतात.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – cipetchanvtc@gmail.com.
  • अर्जाचा पत्ता – संचालक आणि प्रमुख, Cipet – सेंटर फॉर स्किलिंग अँड टेक्निकल सपोर्ट, प्लॉट नं – सी- १०/१, एमआयडीसी, तडाळी इंडस्ट्रिअल एरिया, चंद्रपूर – ४४२४०६.

CIPET-Mahajyoti SDTP Notification 2023

  • Training place – Chandrapur.
  • Name of training program –
    • 1) Machine Operator – Plastic Processing (MO-PP).
    • 2) Machine Operator – Injection Moulding (MO-IM).
  • Total vacancies – 300 seats.
  • Educational qualification – Min. 10th pass. (See advertise)
  • Age limit – 18 to 45 years. (See advertise)
  • Training duration – 6 months. (See advertise
  • Non Creamy Layer group students from OBC/VJ/NT/SBC who are residents of Maharashtra are eligible to apply.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – QR Code Scan/Online/Offline.
  • E-Mail ID for application – cipetchanvtc@gmail.com.
  • Address for application – Director & Head, Cipet- Center For Skilling & Technical Support, Plot No. C-10/1, M.I.D.C. Tadali Industrial Area, Chandrapur – 442406.
  • Last date for application date – 30/10/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *