CIPET-WCL, Chandrapur Skill Development Training Program 2022 – Central Institute Of Petrochemicals Engineering & Technology, Chandrapur invites applications till last date 10/6/2022 for year 2022-2023 for free Skill Development training program for Min. 10th pass student.
सेंट्रल इन्स्टिटयूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, चंद्रपूर तर्फे आयोजित निःशुल्क रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत वर्ष २०२२-२०२३ प्रवेश प्रक्रियेसाठी किमान १० वी पास उमेदवारांकडून दि. १०/६/२०२२पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत.
- प्रशिक्षण कार्यक्रमाचे नाव – मशीन -ऑपरेटर – प्लास्टिक प्रोसेसिंग
- शैक्षणिक पात्रता – किमान १० वी पास
- कालावधी – ६ महिने
- वयोमर्यादा – १८ ते २८ वर्षे
- सूचना, अटी आणि शर्तींच्या सर्व माहितीसाठी सविस्तर मूळ जाहिरात पहा.
- अर्ज पद्धती – QR कोड स्कॅन/ ऑनलाईन/ ऑफलाईन
- अर्जाचा ई-मेल आयडी – cipetchanvtc@gmail.com
- अर्जाचा पत्ता – संचालक आणि प्रमुख, Cipet – सेंटर फॉर स्किलिंग अँड टेक्निकल सपोर्ट, प्लॉट नं – सी- ९०/९, एमआयडीसी, चडाळी इंडस्ट्रिअल एरिया, चंद्रपूर – ४४२४०६
- अर्जाची शेवटची तारीख – १०/६/२०२२
CIPET-WCL Chandrapur Training Program.
- Name of training program – Machine Operator – Plastic Processing
- Qualification – Min. 10th pass
- Duration – 6 months
- Age limit – 18 to 28 years
- For details regarding instructions, terms & conditions see detail advertise.
- Mode of applications – QR Code Scan / Online/ Offline
- E-Mail Id for application – cipetchanvtc@gmail.com
- Address for applications – Director & Head, Cipet- Center For sKilling & Technical Support, Plot No. C-90/9, M.I.D.C. Chadali Industrial Area, Chandrapur – 442006.
- Last date for application – 10/6/2022
मी wcl मध्ये सेक्युरिटी गार्ड या पदावर कार्यरत आहे मी प्रशिक्षण करू शकतो की नाही
म्हणजे मी हे प्रशिक्षण घेऊ शकेल काय माझ वय ३० रनिंग आहे