Table of Contents
Civil Hospital Nanded Job Recruitment 2022
Civil Hospital Nanded Job Recruitment 2022 – Civil Surgeon, Civil Hospital, Nanded invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 5/12/2022 for the posts of Medical Officer at various primary health centers at Nanded District. There are 13 vacancies. The job location is Nanded District. The Official website & PDF/Advertise is given below.
जिल्हाशल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, नांदेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार नांदेड जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. ५/१२/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
जिल्हाशल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, नांदेड भरती २०२२ |
|
या पदांसाठी भरती | वैद्यकीय अधिकारी |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १३ जागा |
नोकरीचे ठिकाण | नांदेड जिल्हा |
अर्ज पद्धती | ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज करण्यासाठी तारीख | दि. ५/१२/२०२२ |
- वयोमर्यादा – ५८ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
- वेतनमान –
- विशेषतज्ञ वैद्यकीय अधिकारी –
- आदिवासी आणि दुर्गम भाग – रु. ९०,०००/- दरमहा
- इतर भाग – रु. ८५,०००/- दरमहा
- एम.बी.बी.एस. वैद्यकीय अधिकारी –
- आदिवासी आणि दुर्गम भाग – रु. ८०,०००/- दरमहा
- इतर भाग – रु. ७५,०००/- दरमहा
- बी.ए.एम.एस. वैद्यकीय अधिकारी –
- आदिवासी आणि दुर्गम भाग – रु. ४५,०००/- दरमहा
- इतर भाग – रु. ४०,०००/- दरमहा
- विशेषतज्ञ वैद्यकीय अधिकारी –
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://nanded.gov.in/ आणि https://arogya.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ५/१२/२०२२ सकाळी १०.०० वाजता
- मुलाखतीचे ठिकाण – जिल्हाशल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय, नांदेड.
- सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://nanded.gov.in/ आणि https://arogya.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
Civil Hospital Nanded Job Recruitment
- Place of recruitment – Nanded
- Post’s Name – Medical Officer
- Total no. of vacancies – 13
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- Specialist Medical officer –
- At Tribal & Inaccessible Area – Rs. 90,000/- pm.
- Other Area – Rs. 85,000/- pm.
- M.B.B.S. Medical officer –
- At Tribal & Inaccessible Area – Rs. 80,000/- pm.
- Other Area – Rs. 75,000/- pm.
- `B.A.M.S. Medical officer –
- At Tribal & Inaccessible Area – Rs. 45,000/- pm.
- Other Area – Rs. 40,000/- pm.
- Specialist Medical officer –
- Age limit – Not exceeding 58 years.
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://nanded.gov.in/ & https://arogya.maharashtra.gov.in/.
- Mode of application – Offline
- Interview date & time – 5/12/2022 at 10.00 am.
- Venue – District Civil Surgeon Office, Nanded.
- For updates about said recruitment visit website – https://nanded.gov.in/ & https://arogya.maharashtra.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.