JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ART केंद्र, जिल्हा सामान्य रुग्णालय, वर्धा येथे रु. ७२,०००/- दरमहा वेतनावर वैद्यकीय अधिकारी पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

Civil Hospital Wardha Job Recruitment 2023

Civil Hospital Wardha Job Recruitment 2023 – Civil Surgeon, District Civil Hospital, Wardha invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 31/05/2023 for the post of Medical Officer for ART Center, Civil Hospital, Wardha Under MSACS, Wadala, Mumbai & National AIDS Control Program (NACP – IV). There is 1 vacancy. The job location is Wardha. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, वर्धा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय AIDS नियंत्रण कार्यक्रमांतर्गत (NACP – IV) आणि MSACS, वडाळा, मुंबई अंतर्गत ART केंद्र, जिल्हा सामान्य रुग्णालय, वर्धा येथे वैद्यकीय अधिकारी पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. ३१/५/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

जिल्हा रुग्णालय, अहमदनगर भरती २०२३

या पदांसाठी भरती वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण वर्धा
अर्ज पद्धती समक्ष (PDF/वेबसाईट बघावी)
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. ३१/५/२०२३ सकाळी ११.३० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – ६० वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ७२,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://wardha.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, वर्धा.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://wardha.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Civil Hospital Wardha Job Recruitment 2023

  • Recruitment place – Wardha
  • Posts’ name – Medical Officer.
  • Total vacancies – 1
  • Age limit – Not exceeding 60 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 72,000/- pm(Ref. PDF/Visit website) 
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://wardha.gov.in/.
  • Mode of applications – In Person.
  • Interview date & time – 31/05/2023 at 11.30 am.
  • Venue – Civil Surgeon, District Civil Hospital, Wardha.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://wardha.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *