JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

लोकसंचलित साधन केंद्र, जि. कोल्हापूर अंतर्गत १० वी उत्तीर्ण/वाणिज्य आणि कृषी पदवीधर/कला पदव्युत्तर/MBA शिक्षितांसाठी व्यवस्थापक, उपजीविका सल्लागार, लेखापाल आणि सहयोगिनी (महिला) पदांच्या १३ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

CMRC Dist. Kolhapur Job Recruitment 2023

CMRC Dist. Kolhapur Job Recruitment 2023 – Community Managed Resource Center, Dist. Kolhapur invites Offline applications till last date 25/10/2023 for the posts of Manager, Livelihood Consultant, Accountant, Sahyogini (Female). There are 13 vacancies. The job location is Kolhapur District. The Official website & PDF/Advertise is given below.

लोकसंचलित साधन केंद्र, जि. कोल्हापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार पेठवडगाव, हातकणंगले, पोर्ले, वाठार, शाहूवाडी, इचलकरंजी आणि कोल्हापूर येथे व्यवस्थापक, उपजीविका सल्लागार, लेखापाल आणि सहयोगिनी (महिला) पदभरतीसाठी दि. २५/१०/२०२३ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

लोकसंचलित साधन केंद्र, जि. कोल्हापूर भरती २०२३

या पदांसाठी भरती १) व्यवस्थापक २) उपजीविका सल्लागार ३) लेखापाल ४) सहयोगिनी (महिला)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
एकूण पद संख्या १३ जागा 
नोकरीचे ठिकाण जि. कोल्हापूर
अर्ज पद्धती ऑफलाईन. (जाहिरात बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २५/१०/२०२३.
  • वयोमर्यादा – ४० वर्षांपर्यंत.
  • वेतनमान – (जाहिरात बघावी) –
    • १) व्यवस्थापक – रु. १०,०००/- ते रु. १५,०००/-
    • २) उपजीविका सल्लागार – रु. १५,०००/- दरमहा
    • ३) लेखापाल – रु. ६,०००/- दरमहा
    • ४) सह्योगीनी (महिला) – रु. ५५००/- दरमहा
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – अध्यक्ष, उन्नती लोकसंचलित साधन केंद्र, नगरपालिका चौक, जुन्या पोस्ट ऑफिसमागे, शिवनंदा संकुलामागे, तिसरा मजला, पेठवडगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर, पिन कोड – ४१६११२.

CMRC Dist. Kolhapur Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Kolhapur District
  • Post’s Name – 1) Manager 2) Livelihood Consultant 3) Accountant 4) Sahyogini (Female)
  • Total no. of vacancies – 13 posts.
  • Educational qualification – See advertise.
  • Payment – (See advertise) –
    • 1) Manager – Rs. 10,000/- to Rs. 15,000/- pm
    • 2) Livelihood Consultant – Rs. 15,000/- pm
    • 2) Accountant – Rs. 6,000/- pm
    • 3) Sahyogini – Rs. 5500/- pm
  • Age limit – Up to 40 years.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please see advertise.
  • Mode of application – Offline 
  • Address for application – Chairman, Unnati Community Managed Resource Center, Nagarpalika Square, Behind Old Post Office, Shivnanada Complex, 3rd Floor, Pethwadgaon, Tq. Hatkanangle, Dist. Kolhapur, Pin Code – 416112.
  • Last date for applications – 25/10/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *