JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

फैजाने ताज लोकसंचलित साधन केंद्र, नागपूर येथे रु. २२,०००/- दरमहा वेतनावर विपणन तज्ज्ञ पदावर नोकरीची संधी

CMRC Nagpur Job Recruitment 2022

CMRC Nagpur Job Recruitment 2022 – Faijane Taaj Community Managed Resource Center, Nagpur invites  Offline applications till last date 17/10/2022 for the contractual post Marketing Expert Consultant especially women candidates. There is 1 post. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.


फैजाने ताज लोकसंचलित साधन केंद्र, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कंत्राटी विपणन तज्ज्ञ पदभरतीसाठी दि. १७/१०/२०२२ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

लोकसंचलित साधन केंद्र, नागपूर भरती २०२२

या पदांसाठी भरती विपणन तज्ज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव MBA Marketing/BBA/B.Tech (अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.)
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर 
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १७/१०/२०२२ 
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – ११ महिने 
  • वयोमर्यादा – ४५ वर्षांपर्यंत 
  • वेतनमान – रु. २२,०००/- दरमहा (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • सदर पदभरतीत महिला उमेदवारांना प्राध्यान्य देण्यात येईल.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – फैजाने ताज लोकसंचलित साधन केंद्र, नागपूर, राष्ट्रीय मिल मजदूर संघ, बैद्यनाथ चौक, नागपूर – ४४००२६.

CMRC Nagpur Job Recruitment

  • Place of recruitment – Nagpur
  • Post’s Name – Marketing Expert Consultant 
  • Total no. of posts – 1
  • Educational qualification – MBA Marketing/BBA/B.Tech (See advertise)
  • Nature of post – Contract basis
  • Contract period – 11 months 
  • Preference will be given to women candidates.
  • Payment – Rs. 22,000/- pm (See advertise)
  • Age limit – Up to 45 years
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please see advertise.
  • Mode of application – Offline 
  • Address for application – Faijane Taaj Community Managed Resource Center, Nagpur, Rashtriya Mill Majdur Sangh, Kamgar Bhavan, Baidyanath Chowk, Nagpur – 440023.
  • Last date for applications – 17/10/2022.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *