JOIN Telegram
Saturday , 25 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

चलार्थ पत्र मुद्रणालय (CNP), नाशिक, महाराष्ट्र येथे ITI उत्तीर्ण/अभियांत्रिकी पदविकाधारक आणि पदवीधर/इतर पदवीधर/कला पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. १८,७८०/- ते रु. ९५,९१०/- पर्यंतच्या वेतनावर पर्यवेक्षक, कलाकार, सचिवालयीन सहाय्यक आणि कनिष्ठ तंत्रज्ञ पदांच्या एकूण ११७ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

CNP Nashik Staff Job Recruitment 2023

CNP Nashik Staff Job Recruitment 2023 – Currency Note Press, Nashik, Maharashtra  invites Online applications in prescribed format from date 19/10/2023 to 18/11/2023 for the various posts at Currency Note Press, Nashik. There are 117 vacancies. The job location is Nashik. The Official website & PDF/Advertise is given below.

चलार्थ पत्र मुद्रणालय, नाशिक, महाराष्ट्र यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध कामगार श्रेणी पदभरतीसाठी दि. १९/१०/२०२३ ते दि. १८/११/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ११७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

चलार्थ पत्र मुद्रणालय, नाशिक, महाराष्ट्र भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) पर्यवेक्षक – i) तांत्रिक मोहीम – मुद्रण ii) अधिकृत भाषा
  • २) कलाकार – Graphic Design
  • ३) सचिवालयीन सहाय्यक
  • ४) कनिष्ठ तंत्रज्ञ –
    • अ) कार्यशाळा –  
      • i) विद्युत ii) यांत्रिक iii) जोडारी iv) Electronics v) वातानुकूलन
    • ब) मुद्रण/नियंत्रण
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ११७ जागा 
नोकरीचे ठिकाण नाशिक.
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्जाची शेवटची तारीख दि. १९/१०/२०२३ ते दि. १८/११/२०२३  
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • पर्यवेक्षक – १८ ते ३० वर्षे
    • १८ ते २८ वर्षे
      • कलाकार
      • सचिवालयीन सहाय्यक
    • कनिष्ठ तंत्रज्ञ – १८ ते २५ वर्षे 
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) – 
    • पर्यवेक्षक – रु. २७,६००/- ते रु. ९५,९१०/-
    • रु. २३,९१०/- ते रु. ८५,५७०/- 
      • कलाकार
      • सचिवालयीन सहाय्यक
    • कनिष्ठ तंत्रज्ञ – रु. १८,७८०/- ते रु. ६७,३९०/- 
  • अर्ज शुल्क – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://cnpnashik.spmcil.com/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://cnpnashik.spmcil.com/.
  • पत्ता – मुख्य महाव्यवस्थापक, चलार्थ पत्र मुद्रणालय (SPMCILचे एकक), जेल रोड, नाशिक – ४२२१०१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://cnpnashik.spmcil.com/ येथे वेळोवेळी भेट द्या.

CNP Nashik Staff Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Nashik
  • Posts Name –
    • 1) Supervisor – i) Technical Operation – Printing ii) Official Language
    • 2) Artist – Graphic Design
    • 3) Secretarial Assistant
    • 4) Junior Technician –
      • A) Workshop –  
        • i) Electrical
        • ii) Machinist
        • iii) Fitter
        • iv) Electronics
        • v) Air Conditioning
      • B) Printing/Control
  • Total Vacancies – 117 posts. 
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Supervisor – Rs. 27,600/- to Rs. 95,910/-
    • Rs. 23,910/- to Rs. 85,570/- 
      • Artist  
      • Secretarial Assistant
    • Junior Technician – Rs. 18,780/- to Rs. 67,390/-
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • Supervisor – 18-30 years
    • 18-28 years –
      • Artist  
      • Secretarial Assistant
    • Junior Technician – 18-25 years 
  • Application fee – Ref. PDF/Visit website.
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://cnpnashik.spmcil.com/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://cnpnashik.spmcil.com/.
  • Address – Chief General Manager, Currency Note Press (A Unit Of SPMCIL), Jail Road, Nashik – 422101.
  • Date for application – 19/10/2023 to 18/11/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://cnpnashik.spmcil.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *