Table of Contents
COA Gadchiroli Recruitment 2024
COA Gadchiroli Recruitment 2024 – College Of Agriculture, Sonapur, Dist. Gadchiroli invite Offline applications in prescribed format till last date 28/08/2024 for the posts of Assistant Professor in various disciplines & Assistant Librarian. There are total 9 vacancies. The job location is Sonapur, Dist. Gadchiroli. The Official website & PDF/Advertise is given below.
कृषी महाविदयालय, सोनापूर, जि. गडचिरोली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सहाय्यक ग्रंथपाल आणि विविध विषय सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. २८/०८/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
कृषी महाविदयालय, सोनापूर, जि. गडचिरोली भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | सहाय्यक प्राध्यापक आणि सहाय्यक ग्रंथपाल |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ९ जागा |
नोकरीचे ठिकाण | सोनापूर, जि. गडचिरोली. |
अर्ज पद्धती | टपाल/जलदगती टपाल/कुरिअर |
अर्जाची शेवटची तारीख | दि. २८/०८/२०२४ संध्याकाळी १८.१५ वाजेपर्यंत. (PDF/वेबसाईट बघावी) |
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
-
- सहाय्यक प्राध्यापक – रु. ४५,०००/- दरमहा.
- सहाय्यक ग्रंथपाल – रु. १०,०००/- दरमहा.
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुंना अर्ज, निवड प्रक्रिया आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.pdkv.ac.in/ येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – सहयोगी अधिष्ठाता यांचे कार्यालय, कृषी महाविदयालय, सोनापूर, जि. गडचिरोली.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.pdkv.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
COA Gadchiroli Recruitment 2024
- Recruitment Place – Sonapur, Dist. Gadchiroli.
- Posts Name – (See table/Refer PDF/Visit website) –
- Total Vacancies – 9 posts.
- Payment – (Refer PDF/Visit website) –
- Assistant Professor – Rs. 45,000/- pm.
- Assistant Librarian – Rs. 10,000/- pm.
- Educational qualification – Refer PDF/Visit website.
- For post, terms & conditions, subject, requisite qualification, experience, application procedure, prescribed format application form, other details ref. PDF/visit website – https://www.pdkv.ac.in/.
- Mode of application – By Post/Speed Post/Courier.
- Last date for application – 28/08/2024 till 18.15 pm. (Refer PDF/Visit website)
- Address for application – Office Of Associate Dean, College Of Agriculture, Sonapur, Chandrapur Road, Dist. Gadchiroli – 442605.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.pdkv.ac.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.