JOIN Telegram
Saturday , 28 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे सनदी लेखापाल आणि संवैधानिक लेखापरीक्षक पदभरतीसाठी अर्जाची सूचना

  Collector Office Parbhani Job Recruitment 2023

Collector Office Parbhani Job Recruitment 2023 – Collector Office, Parbhani invites Offline Applications in prescribed format till last date 21/03/2023 for the appointment of Chartered Accountant for AMRS Audit & Statutory Auditor for Statutory Audit in years 2022-2023 at under Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme. There are 2 vacancies. The job location is Parbhani District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत येथे वर्ष २०२२-२०२३ साठी AMRS लेखांकनासाठी सनदी लेखापाल आणि संवैधानिक लेखापरीक्षणासाठी संवैधानिक लेखापरीक्षक पदनियुक्तीसाठी दि. २१/३/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी भरती २०२३

या पदांसाठी भरती १) सनदी लेखापाल २) संवैधानिक लेखापरीक्षक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण परभणी जिल्हा
अर्ज पद्धती  ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २१/३/२०२३  सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत.
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. १०००/-. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://parbhani.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी.

Collector Office Parbhani Job Recruitment

  • Place of recruitment – Parbhani District.
  • Post’s Name – Chartered Accountant & Statutory Auditor.
  • Total no. of vacancies – 2.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 1000/-. (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/ref. PDF/Visit website – https://parbhani.gov.in/.
  • Candidates should present Application envelope & Financial Bid envelope as per instructions.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Collector Office, Parbhani.
  • Last date for application date – 21/03/2023 from 10.00 am to 6.00 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *