JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, रत्नागिरी येथे अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी अर्जाची सूचना

Collector Office Ratnagiri Notification 2022

Collector Office Ratnagiri Notification 2022 – Collector Office Ratnagiri invites Offline applications in prescribed format till last date 29/10/2022 from local institute/person in Ratnagiri for the appointment of non-government members at District Consumer Protection Committee, Ratnagiri. There are total 28 posts. The appointment  location is Ratnagiri. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर विविध प्रवर्गनिहाय अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक संस्था/व्यक्ती यांचेकडील दि. २९/१०/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद रत्नागिरी नियुक्ती २०२२

सदस्य/प्रतिनिधी प्रवर्गाची नावे  १)जिल्हा परिषद) नगरपरिषद ३) पंचायत समिती ४) कृषी उत्पन्न बाजार समिती ५) ग्राहक संघटना ६) शाळा/महाविद्यालय ७) वैद्यक व्यवसाय ८) व्यवसाय आणि उदयोग क्षेत्र ९) पेट्रोल आणि गॅस विक्रेते १०) शेतकरी प्रतिनिधी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २८ जागा 
नियुक्तीचे ठिकाण रत्नागिरी
अर्ज पद्धती ऑफलाईन 
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. २९/१०/२०२२
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – ३ वर्षे 
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://ratnagiri.gov.in/ येथे भेट द्या.
  • विहित नमुना अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय (पुरवठा शाखा), रत्नागिरी येथेही उपलब्ध आहेत.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय, पुरवठा विभाग, राष्ट्रीय महामार्ग-२०४,हातखंबा, तो, तेली आळी, राजीवाडा, रत्नागिरी, महाराष्ट्र – ४१५६१२..

Collector Office Ratnagiri Notification

  • Appointment  Place – Ratnagiri
  • Members/Representative to be appointed from –
    • Members – 1) District Council 2) City Council 3) Panchayat Samiti
    • Representatives – 4) Agricultural Production Market  5) Consumer Organization 6) School/College 7) Medical Practitioner 8) Business & industrial Field 9) Petrol & Gas dealers 10) Farmer
  • Total Vacancies – 28
  • Nature of appointment – Contract basis 
  • Contract period – 3 years
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, application procedure, prescribed format application form, other details see advertise/ref. PDF/visit website – https://ratnagiri.gov.in/
  • Prescribed format application form will be also available at Collector Office (Supply department), Ratnagiri.
  • Mode of application – Offline
  • Date for application – 29/10/2022 
  • Address for application – Collector Office, Supply department office, NH-204, Hatkhamba, To, Teli Aali, Rajiwada, Ratnagiri, Maharashtra 415612.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *