JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

दि कॉसमॉस कॉ-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पुणे येथे पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक आणि कनिष्ठ अधिकारी पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

Cosmos Bank Recruitment 2024

Cosmos Bank Recruitment 2024 – The Cosmos Co-Operative Bank Limited invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 29/07/2024, 30/07/2024 & 31/07/2024 for the posts of Manager, Assistant Manager & Junior Officer. The job location is Mumbai & Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

दि कॉसमॉस कॉ-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार मुंबई आणि पुणे येथे व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक आणि कनिष्ठ अधिकारी पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २९/०७/२०२४, दि. ३०/०७/२०२४ आणि दि. ३१/०७/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

दि कॉसमॉस कॉ-ऑपरेटिव्ह बँक लि., पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती १) व्यवस्थापक २) सहाय्यक व्यवस्थापक ३) कनिष्ठ अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण मुंबई आणि पुणे
अर्ज पद्धती ऑनलाईन
मुलाखतीची तारीख  दि. २९/०७/२०२४, दि. ३०/०७/२०२४ आणि दि. ३१/०७/२०२४ सकाळी ११.०० ते दुपारी ४.००.
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी)
    • ४० वर्षांपेक्षा अधिक नसावे –
      • व्यवस्थापक
    • ३५ वर्षांपेक्षा अधिक नसावे –
      • सहाय्यक व्यवस्थापक
    • २८ वर्षांपेक्षा अधिक नसावे –
      • कनिष्ठ अधिकारी
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.cosmosbank.com/ येथे भेट दया.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – https://www.cosmosbank.com/career-form.aspx.
  • मुलाखतीचे ठिकाण –
    • मुंबई – दि कॉसमॉस कॉ-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, हॉरीझॉन बिल्डिंग, १ ला आणि २ रा मजला, रानडे रोड जंक्शन, गोखले रोड (उ.), दादर (प.), मुंबई – ४०००२८.
    • पुणे – दि कॉसमॉस कॉ-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, प्लॉट क्र. ०६, आयसीएस कॉलनी, विदयापीठ रोड, गणेशखिंड, शिवाजीनगर, पुणे – ४११००७.

Cosmos Bank Recruitment 2024

  • Recruitment place – Mumbai & Pune.
  • Name of the posts –
    • 1) Manager
    • 2) Assistant Manager 
    • 3) Junior Officer
  • Total vacancies – See advertise/Ref. PDF/Visit website.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – (Ref. PDF/Visit website)
    • Not more than 40 years –
      • Manager
    • Not more than 35 years –
      • Assistant Manager 
    • Not more than 28 years –
      • Junior Officer
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://www.cosmosbank.com/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://www.cosmosbank.com/career-form.aspx.
  • Interview date & time – 29/07/2024, 30/07/2024 & 31/07/2024 11.00 am to 4.00 pm.
  • Venue –
    • Mumbai – The Cosmos Co-op. Bank Ltd.,  Horizon Building, 1st and 2nd Floor, Ranade Road Junction, Gokhale Road (N), Dadar (W), Mumbai – 400 028.
    • Pune – The Cosmos Co-op. Bank Ltd., Plot No. 06, ICS Colony, University Road, Ganeshkhind, Shivajinagar, Pune – 411 007.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *