Table of Contents
Police Commissioner Office, Amravati Job Recruitment 2022
CPO Amravati Job Recruitment 2022 – Police Commissioner Office, Amravati & Special Inspector General Of Police, Amravati Zone Office invites Offline applications in prescribed format till last date 10/1/2023 for posts of Law Officer Group- A. There are 2 vacancies. The job location is Amravati. The Official website & PDF/Advertise is given below.
पोलीस आयुक्त कार्यालय, अमरावती आणि विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र कार्यालय यांच्या आस्थापनेवरील विधी अधिकारी गट-अ पदनियुक्तीसाठी दि. १०/१/२०२३ पर्यंत ऑफलाईन पद्धतीने विहित नमुन्यातील अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
पोलीस आयुक्त कार्यालय, अमरावती आणि विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र कार्यालय भरती २०२२
या पदांसाठी भरती विधी अधिकारी गट-अ शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या २ जागा नोकरीचे ठिकाण अमरावती अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १०/१/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत
- वयोमर्यादा – ६२ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. ३५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि http://nagpurpolice.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – पोलीस आयुक्त कार्यालय, आवक शाखा, तळमजला, पोलीस भवन, वेस्ट हायकोर्ट रोड, सिव्हिल लाईन्स, नागपूर.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी http://nagpurpolice.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
CPO Amravati Job Recruitment
- Recruitment place – Amravati
- Posts’ name – Law Officer Group- A
- Total vacancies – 2
- Age limit – Not exceeding 62 years. (Ref. PDF/Visit website)
- Payment – Rs. 35,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – http://nagpurpolice.gov.in/.
- Mode of applications – Offline.
- Address for application – Police Commissioner Office, Receipt Department, Ground Floor, Police Bhavan, West High court Road, Civil Lines, Nagpur .
- Last date for application – 10/1/2023 till 5.00 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://nagpurpolice.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.