JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

मध्य रेल्वे, भुसावळ विभाग अंतर्गत रेल्वे स्कुल येथे पदविकाधारक/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. २१,२५०/- ते रु. २७,५००/- दरमहा वेतनाच्या २३ पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

Central Railway Bhusawal Division Job Recruitment 2023

CR Bhusawal Division Job Recruitment 2023 – Central Railway Bhusawal Division has arranged an interview on date 1/11/2023 & 2/11/2023 for the various Teaching posts at Railway School. There are total 23 posts. The job location is Bhusawal. The Official website & PDF/Advertise is given below.

मध्य रेल्वे, भुसावळ विभाग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार रेल्वे स्कुल येथे विविध शैक्षणिक पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १/११/२०२३ आणि दि. /११/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

मध्य रेल्वे, भुसावळ विभाग रेल्वे स्कुल भरती २०२३

या पदांसाठी भरती शिक्षक – १) PGT २) TGT ३) PRT
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २३ जागा 
नोकरीचे ठिकाण भुसावळ
अर्ज पद्धती ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. १/११/२०२३ आणि दि. २/११/२०२३ सकाळी ८.०० ते दुपारी १३.०० वाजेपर्यंत (मुलाखतीचे दिवशी)
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी)
    • १) PGT सर्व विषय – रु. २७,५००/- दरमहा 
    • २) TGT सर्व विषय – रु. २६,२५०/- दरमहा 
    • ३) PRT – रु. २१,२५०/- दरमहा 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १/११/२०२३ आणि दि. /११/२०२३ नोंदणीची वेळ – सकाळी ८.०० ते दुपारी १३.०० वाजेपर्यंत.
  • मुलाखतीचे ठिकाण – DRM कार्यालय, कार्मिक विभाग, भुसावळ.

Central Railway Bhusawal Division Railway School Job Recruitment

  • Place of recruitment – Bhusawal
  • Name of the posts – Teacher – 1) PGT 2) TGT 3) PRT
  • No. of posts – 23 posts.
  • Nature of posts – Contract basis
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) PGT all subjects – Rs. 27,500/- pm.
    • 2) TGT all subjects – Rs. 26,250/- pm.
    • 3) PRT – Rs. 21,250/- pm.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF.
  • Candidates should bring in dully filled in prescribed format application form for interview as per instructions given in advertisement.
  • Interview date & time – 1/11/2023 & 2/11/2023 registration time – 8.00 am to 13.00 pm
  • Venue – DRM’s Office, Personnel Branch, Bhusawal.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *