Table of Contents
CRPF Job Recruitment 2022
CRPF Job Recruitment 2022 – Directorate General, Central Reserve Police Force invites Online applications from date 4/1/2023 to 25/1/2023 from eligible Indian citizens (Male & Female) for the posts of Assistant Sub Inspector (Steno) & Head Constable (Ministerial) in Central Reserve Police Force. There are 1458 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.
संचलनालय प्रमुख, केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत सहायक उपनिरीक्षक (लघुलिपीक) आणि मुख्य हवालदार (मंत्रालयीन) पदभरतीसाठी स्त्री आणि पुरुष उमेदवारांकडून दि. ४/१/२०२३ ते दि. २५/१/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १४५८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) भरती २०२२ |
|
या पदांसाठी भरती | सहायक उपनिरीक्षक (लघुलिपीक) आणि मुख्य हवालदार (मंत्रालयीन) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | १२ वी उत्तीर्ण (अधिक माहितीकरिता PDF जाहिरात/वेबसाईट बघावी) |
एकूण पद संख्या | १४५८ |
नोकरीचे ठिकाण | भारतात कुठेही |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ४/१/२०२३ सकाळी १०.०० वाजेपासून ते दि. २५/१/२०२३ रात्री २३.५५ वाजेपर्यंत |
- वेतनमान – (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा) –
- सहायक उपनिरीक्षक (लघुलिपीक) – रु. २९,२००/- ते रु. ९२,३००/-
- मुख्य हवालदार (मंत्रालयीन) – रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/- .
- वयोमर्यादा – १८-२५ वर्षे अर्जाच्या शेवटच्या दिवशी. (सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
- अर्ज शुल्क – रु. १००/- (SC/S/महिला उमेदवार वगळून) (सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
- अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. २५/१/२०२३ रात्री २३.५९ वाजेपर्यंत. (सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
- पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, अर्ज आणि परीक्षेच्या महत्वाच्या तारखांचे वेळापत्रक, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा https://crpf.gov.in/ आणि https://www.crpfindia.com/.
- अर्ज पद्धती – ऑनलाईन.
- अर्जाची वेबसाईट – https://crpf.gov.in/.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://crpf.gov.in/ आणि https://www.crpfindia.com/ येथे वेळोवेळी भेट द्या.
CRPF Job Recruitment
- Place of Recruitment – Anywhere in India
- Name of the Posts –
- 1) Assistant Sub Inspector (Steno)
- 2) Head Constable (Ministerial) (Ref. PDF/Visit website)
- No. of posts – 1458
- Educational Qualification – 12th Pass. (Ref. PDF/Visit website)
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Assistant Sub Inspector (Steno) – Rs. 29,200/- to Rs. 92,300/-.
- 2) Head Constable (Ministerial) – Rs. 25,500/- to Rs. 81,100/-.
- Age limit – 18-25 years as on closing date of receipt of application. (Ref. PDF/Visit website)
- Application fee – Rs. 100/- (SC/ST/Women candidates exempted) (Ref. PDF/Visit website)
- Last date for application fee payment – 25/1/2023 till 23.59 pm. (Ref. PDF/Visit website)
- For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, important date regarding application & exam schedule, other instructions, etc. about the above posts ref. PDF/visit website – https://www.crpfindia.com/ & https://crpf.gov.in/.
- Mode of application – Online.
- Application link – https://www.crpfindia.com/ & https://crpf.gov.in/.
- Date for Application – 4/1/2023 10.00 am to 25/1/2023 till 23.55 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://crpf.gov.in/ & https://www.crpfindia.com/ regularly.
For More details See the below Advertisement