JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) अंतर्गत रुग्णालयांत ४० विशेषतज्ञ वैद्यकीय अधिकारी पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

 CRPF Job Recruitment 2023

CRPF Job Recruitment 2023 – Central Reserve Police Force Hospitals has arranged interview date 23/1/2023 for eligible Indian citizens (Male & Female) for the posts of Specialist Medical Officers in CRPF Hospitals. There are 40 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) रुग्णालय यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत रुग्णालयात विशेषतज्ञ वैद्यकीय अधिकारी पदभरतीसाठी स्त्री आणि पुरुष उमेदवारांकडून दि. २३/१/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ४० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) रुग्णालय भरती २०२३

या पदांसाठी भरती विशेषतज्ञ वैद्यकीय अधिकारी (PDF/वेबसाईट पहा)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी/पदविका शिक्षण (शैक्षणिक पात्रताकरिता PDF जाहिरात/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या ४० जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट पहा.
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. २३/१/२०२३ सकाळी ९.०० वाजता 
  • वेतनमानरु८५,०००/- दरमहा. (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • वयोमर्यादा – ६७ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, अर्ज आणि परीक्षेच्या महत्वाच्या तारखांचे वेळापत्रक, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://crpf.gov.in/ येथे भेट द्या.
  • मुलाखतीचे ठिकाण – सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा.

CRPF Job Recruitment 

  • Place of RecruitmentRef. PDF/Visit website.
  • Name of the Posts – Specialist Medical Officers (Ref. PDF/Visit website)
  • No. of posts – 40
  • Educational Qualification – Post Graduate Degree/ Diploma in concerned specialty. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 85,000/- pm(Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Below 67 years. (Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, important date regarding application & exam schedule, other instructions, etc. about the above posts please ref. PDF/Visit website – https://crpf.gov.in/.
  • Interview date & time23/1/2023 at 09.00 am.
  • Venue – Ref. PDF/Visit website.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *