वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

CSIR-NCL पुणे – रु. ३७,०००/- दरमहा वेतन ; १ पदासाठी अर्ज करा !

CSIR-NCL PSE PA-I Job 2026

CSIR-NCL PSE PA-I Job 2026 CSIR – National Chemical Laboratory, Pune invites Online applications in prescribed format till last date 1/4/2026 & has arranged interview on date 8/4/2026 for selected candidates fill up post of Project Associate-I for sponsored project. There are total 1 post. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

CSIR – नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार प्रकल्प अंतर्गत प्रकल्प सहयोगी-I पदभरतीसाठी दि. १/४/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि ८/४/२०२६ रोजी निवड झालेल्या उमेदवारांची मुलाखत आयोजित केली आहे. भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

CSIR – नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे भरती २०२६

या पदांसाठी भरतीप्रकल्प सहयोगी-I
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या१ जागा 
नोकरीचे ठिकाणपुणे                                   
अर्ज पद्धतीऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १/४/२०२६.
  • वयोमर्यादा – ३५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ३७,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.ncl-india.org/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन लिंक https://jobs.ncl.res.in द्वारे भरायचे आहेत.
  • jobs vacancies सेक्शनमध्ये https://www.ncl-india.org येथे सविस्तर माहिती वाचता येईल.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांकडे अधिकृत इ मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांच्या सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.ncl-india.org येथे भेट द्या.
  • सर्व प्रशस्तिपत्रांच्या PDF फाईल्स तयार असाव्यात.
  • ‘How To Apply’ या शीर्षकाखाली दिलेल्या सर्व सुचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
  • निवड झालेल्या उमेदवारांना संकेतस्थळ/विभागीय सूचना फलक यावर दि. ४/४/२०२६ रोजी कळवले जाईल अथवा मोहित, glasslabncl@gmail.com या ईमेल अथवा संपर्क क्रमांक ०२०-२५९०३१४२ येथे संपर्क करून खात्री करता येईल.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ८/४/२०२६ सकाळी १०.३० वाजेपासून.
  • मुलाखतीचे ठिकाण – ऑनलाईन माध्यम. (PDF/वेबसाईट बघावी)
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://www.ncl-india.org येथे वेळोवेळी भेट दया.

CSIR-NCL PSE PA-I Job 2026

  • Place of recruitment – Pune.
  • Name of the post – Project Associate – I.
  • Total vacancies – 1 post.
  • Payment – Rs. 37,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 35 years(Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about post, terms & conditions, application procedure, prescribed format application form, educational qualification, experience, job requirements ref. PDF/visit website – https://www.ncl-india.org/.
  • Application procedure – Online.
  • Application form link – https://jobs.ncl.res.in.
  • Details can be read from section jobs vacancies https://www.ncl-india.org.
  • Candidates should have a valid email before applying online.
  • For all the details & instructions about required documents ref. PDF/ visit https://www.ncl-india.org.
  • Keep ready PDF file of all the testimonials.
  • Read all the instructions available under title ‘How To Apply’ on website.
  • Last date for applications – 1/04/2026.
  • Shortlisted candidates will be notified on website & divisional notice board on 4/4/2026 or candidates may ascertain the information by contacting Mohit email glasslabncl@gmail.com or contact no. 020-25903142.
  • Mode Of Interview – Online. (Ref. PDF/Visit website)
  • Interview date & timing – 8/04/2026 from 10.30 am. (For shortlisted candidates)
  • Venue – Online Medium.
  • For updates about said recruitment visit website – https://www.ncl-india.org regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

मॉडर्न कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, सोलापूर – शिक्षक आणि लिपीक पदांच्या ४ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

MCHMT Solapur Recruitment 2026 - Modern College of Hotel Management & Technology, Solapur has arranged interview on date......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *