JOIN Telegram
Saturday , 4 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

CSIR-NEERI नागपूर येथे वाणिज्य पदवीधरांसाठी रु. १८,०००/- दरमहा वेतनावर वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक/फिल्ड वर्कर पदावर नोकरीची संधी

CSIR-NEERI Nagpur FW Recruitment 2023

CSIR-NEERI Nagpur FW Recruitment 2023 – CSIR – National Environmental Engineering Research Institute, Nagpur has arranged interview on date 18/9/2023 to fill up the post of Scientific Administrative Assistant/Field Worker. There is 1 post. The job location is CSIR-NEERI Nagpur or its zonal centre. The Official website & PDF/Advertise is given below.

CSIR-राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक/फिल्ड वर्कर पदभरतीसाठी दि. १८/९/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

CSIR-NEERI नागपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक/फिल्ड वर्कर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण CSIR-NEERI, नागपूर किंवा त्यांचे इतर विभागीय केंद्र 
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. १८/९/२०२३ दुपारी ३.०० वाजता, रिपोर्टींगची वेळ – दुपारी २.३० वाजता. (PDF/वेबसाईट बघावी)
मुलाखतीचे ठिकाण CSIR-राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, नेहरू मार्ग, नागपूर – ४४००२०.
  • वयोमर्यादा – ५० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. १८,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://www.neeri.res.in येथे भेट द्या.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.neeri.res.in येथे वेळोवेळी भेट द्या.

CSIR-NEERI Nagpur FW Recruitment 2023

  • Place of recruitment – CSIR-NEERI, Nagpur or it’s zonal centers
  • Name of the post – Scientific Administrative Assistant/Field Worker.
  • Total vacancies – 1 Post.
  • Educational qualification – Bachelor of Commerce (B. Com) from a recognized university. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 50 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 18,000/- pm. (Ref. PDF/Visit website) 
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://www.neeri.res.in.
  • Interview date & time – 18/09/2023 at 3.00 pm, reporting time – 2.30 pm.
  • Venue – CSIR-National Environmental Engineering Research Institute, Nehru Marg, Nagpur 440020.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.neeri.res.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *