JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

कोचीन शिपयार्ड लिमीटेड (CSL) येथे अभियांत्रिकी पदविकाधारक/M.Com. शिक्षितांसाठी आकर्षक वेतनावर ५४ विविध प्रकल्प सहाय्यक पदभरतींसाठी अर्जाची सूचना

CSL Job Recruitment 2023

CSL Job Recruitment 2023 – Cochin Shipyard Limited invites Online applications till last date 7/10/2023 to fill up posts of Project Assistant in various disciplines. There are 54 vacancies. The job location is Cochin/Kochi.  The Official website & PDF/Advertise is given below.

कोचीन शिपयार्ड लिमीटेड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध प्रकल्प सहाय्यक पदभरतीसाठी दि. ७/१०/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ५४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

कोचीन शिपयार्ड लिमीटेड भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • प्रकल्प सहाय्यक –
    • १) यांत्रिकी  
    • २) विद्युत 
    • ३) इलेक्ट्रॉनिक्स 
    • ४) इंस्ट्रुमेंटेशन 
    • ५) स्थापत्य 
    • ६) माहिती तंत्रज्ञान  
    • ७) वित्त 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ५४ जागा 
नोकरीचे ठिकाण कोचीन/कोची 
अर्ज पद्धती   ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ७/१०/२०२३.
  • वयोमर्यादा – ३० वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी) 
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • अर्ज शुल्क – रु. ६००/- (SC/ST/PwBD उमेदवार वगळून). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://cochinshipyard.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://cochinshipyard.in/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://cochinshipyard.in/येथे वेळोवेळी भेट द्या.

CSL Job Recruitment 2023

  • Recruitment place – Cochin/Kochi.
  • Posts’ name – Project Assistants –
    • 1) Mechanical
    • 2) Electrical
    • 3) Electronics
    • 4) Instrumentation
    • 5) Civil
    • 6) Information Technology
    • 7) Finance
  • Total vacancies – 54 posts. (Ref. PDF/Visit website)
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – Not exceeding 30 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Application fee – Rs. 600/- (SC/ST/PwBD candidates are exempted). (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://cochinshipyard.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://cochinshipyard.in/.
  • Last date for application – 7/10/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://cochinshipyard.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *