JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

दंडे अँड सन्स प्रा. लि., नाशिक – १०/१२ वी/ITI/इतर शिक्षित ; आकर्षक वेतन/PF/ESIC/इतर सुविधांसह १५ पदभरती सुरु ; संपर्क करा !

Dande & Sons Nashik Recruitment 2024

Dande & Sons Nashik Recruitment 2024 – Govind Dande & Sons Pvt. Limited, Nashik invites Online applications & has arranged interview on date 17/11/2024 & 18/11/2024 to fill up posts of Senior Accountant, Sales, Marketing & IT Executive, CRO, Cashier/Biller, Electrician & Security Guard. There are total 15 vacancies. The job location is Nashik. The Official website & PDF/Advertise is given below.

गोविंद दंडे अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, नाशिक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या सिन्नर आणि नाशिक रोड शाखा येथे वरिष्ठ लेखापाल, विक्री, विपणन व आयटी कार्यकारी, सीआरओ, रोखपाल/बिल्रर, इलेक्ट्रिशियन आणि सुरक्षा रक्षक पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १७/११/२०२४दि. १८/११/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

गोविंद दंडे अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, नाशिक भरती २०२४

या पदांसाठी भरती १) वरिष्ठ लेखापाल २) विक्री ३) विपणन व आयटी कार्यकारी ४) सीआरओ ५) रोखपाल/बिल्रर ६) इलेक्ट्रिशियन ७) सुरक्षा रक्षक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
एकूण पद संख्या १५ जागा 
नोकरीचे ठिकाण नाशिक
अर्ज पद्धती   ऑनलाईन. (जाहिरात बघावी)
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. १७/११/२०२४ आणि दि. १८/११/२०२४ सकाळी ११.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – ३० वर्षांच्या आत असावे. (जाहिरात बघावी)
  • आकर्षक वेतन, PF, ESIC आणि इतर सुविधा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, क्यू आर कोड स्कॅन, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा आणि येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – hr@dandeandsons.com.
  • अर्जासाठी क्यू आर कोड स्कॅन – जाहिरात बघावी.
  • मुलाखतीचे ठिकाण – गोविंद दंडे अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, आनंद कॉमर्स सेंटर, दत्त मंदिर सिग्नलजवळ, नाशिक रोड, नाशिक४२२१०१.

Dande & Sons Nashik Recruitment 2024

  • Recruitment place – Nashik.
  • Posts’ name –
    • 1) Senior Accountant,
    • 2) Executive – i) Sales ii) Marketing iii) IT 
    • 3) CRO
    • 4) Cashier/Biller
    • 5) Electrician
    • 6) Security Guard
  • Total vacancies – 15 posts.
  • Educational qualification – See advertise
  • Age limit – Below 30 years. (See advertise)
  • Attractive Salary, PF, ESIC & other Perks.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, QR Code scan,  documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for applicationhr@dandeandsons.com.
  • QR Code scan – See advertise.
  • Interview date & time – 17/11/2024 & 18/11/2024 11.00 am to 2.00 pm.
  • Venue – Govind Dande & Sons Pvt. Ltd., Anand Commerce Centre, Near Datta Mandir Signal, Nashik Road, Nashik – 422101.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

One comment

  1. Archana Godambe

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *