JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

DAPCU, धुळे अंतर्गत १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. १८,०००/- दरमहा वेतनावर समुदाय काळजी समन्वयक पदभरतीसाठी अर्जाची सूचना

DAPCU Dhule Job Recruitment 2023

DAPCU Dhule Job Recruitment 2023 – Civil Surgeon, Civil Hospital, Dhule invites Offline applications in prescribed format till last date 5/7/2023 for the post of Community Care Coordinator at ART Center under Maharashtra State AIDS Control Society, Wadala, Mumbai (MSACS). There is 1 vacancy. The job location is Shirpur, Dist.Dhule. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, धुळे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र राज्य एड्स सोसायटी (MSACS), वडाळा, मुंबई अंतर्गत ART केंद्र, शिरपूर, जि. धुळे येथे समुदाय काळजी समन्वयक पदभरतीसाठी दि. ५/७/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत  जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

DAPCU गडचिरोली भरती २०२३

या पदांसाठी भरती समुदाय काळजी समन्वयक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण शिरपूर, जि. धुळे.
अर्ज पद्धती नोंदणी टपाल/जलदगती टपाल/समक्ष. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ५/७/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी)
  • वयोमर्यादा – ६० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. १८,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://dhule.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हा एड्स नियंत्रण आणि प्रतिबंध युनिटकार्यालय, जुने जिल्हा रुग्णालय आवार, बस स्टॅन्डजवळ, साक्री रोड, धुळे.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://dhule.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

DAPCU Dhule Job Recruitment 2023

  • Recruitment place – Shirpur, Dist.Dhule.
  • Posts’ name – Community Care Coordinator.
  • Total vacancies – 1 post.
  • Age limit – 60 years. (Ref. PDF/Visit website) 
  • Payment – Rs. 18,000/- pm. (Ref. PDF/Visit website) 
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://dhule.gov.in/.
  • Mode of applications – Registered Post/Speed Post/In Person.
  • Address for application – Office of District AIDS Control & Prevention Unit, old Civil Hospital Campus, Near Bus Stand, Sakri Road, Dhule.
  • Last date for application – 5/7/2023 till 5.00 pm. (On all working days)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://dhule.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *