JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण विभाग (DAPCU), पालघर येथे रु. २१,०००/- दरमहा वेतनावर समुपदेशक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

DAPCU Dist. Palghar Job Recruitment 2023

DAPCU Dist. Palghar Job Recruitment 2023 – Civil Surgeon, District Civil Hospital, Palghar invites Offline applications in prescribed format till last date 02/08/2023 for the posts of Counselor & Laboratory Technician at ICTC Centre in Palghar District under Maharashtra State AIDS Control Society, Wadala, Mumbai (MSACS) & District AIDS Prevention & Control  Unit, Palghar. There are 6 vacancies. The job location is Palghar District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, पालघर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र राज्य एड्स सोसायटी (MSACS), वडाळा, मुंबई आणि जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक विभाग, पालघर अंतर्गत ICTC केंद्र, पालघर येथे समुपदेशक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदभरतीसाठी दि. २/८/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

DAPCU पालघर भरती २०२३

या पदांसाठी भरती १) समुपदेशक २) प्रयोगशाळा तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ६ जागा 
नोकरीचे ठिकाण पालघर जिल्हा
अर्ज पद्धती नोंदणी टपाल/जलदगती टपाल/समक्ष (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २/८/२०२३. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी)
  • वयोमर्यादा – २१-६० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. २१,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://mahasacs.org/ आणि https://palghar.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक विभाग (DAPCU), कचेरी रोड, ग्रामीण रुग्णालय परिसर, पालघर– ४०१४०४.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://mahasacs.org/ आणि https://palghar.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

DAPCU Dist. Palghar Job Recruitment 2023

  • Recruitment place – Palghar District.
  • Posts’ name – 1) Counselor 2) Laboratory Technician
  • Total vacancies – 6 posts.
  • Age limit – 21-60 years. (Ref. PDF/Visit website) 
  • Payment – Rs. 21,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://mahasacs.org/ & https://palghar.gov.in/.
  • Mode of applications – Registered Post/Speed Post/In Person.
  • Address for application – Civil Surgeon’s Office, District Civil Hospital, District AIDS Prevention and Control Unit (DAPCU), Kacheri Road, Rural Hospital Premises, Palghar– 401404.
  • Last date for application – 02/08/2023. (On all working days)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://mahasacs.org/ & https://palghar.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *